News18 Lokmat

ब्रेकअपची चर्चा करणाऱ्यांना रणवीर-दीपिकाचं उत्तर

दोघांनी एकत्र डिनर केला आणि डान्स फ्लोअरवरही खूप एंजाॅय केलं.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Aug 20, 2017 05:37 PM IST

ब्रेकअपची चर्चा करणाऱ्यांना रणवीर-दीपिकाचं उत्तर

20 आॅगस्ट : गेले काही दिवस रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या ब्रेकअप्सच्या बातम्या येत होत्या. दोघंमध्ये बिनसलंय, अशी जोरात चर्चा होती. यावर दोघांनी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. पण नुकतेच ते दोघंही एका पबमध्ये एकत्र दिसले. ती त्यांची डिनर डेट होती.

दोघांनी एकत्र डिनर केला आणि डान्स फ्लोअरवरही खूप एंजाॅय केलं. त्यांच्याबरोबर युवराज सिंगही होता.

नंतर रणवीरनं दीपिकाला तिच्या कारपर्यंत सोडलं. दोघंही खूप शांत दिसत होते.

Loading...

त्यांच्या ब्रेकअपबद्दल चर्चा करणाऱ्यांसाठी हे चांगलं उत्तर ठरलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 20, 2017 05:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...