लग्नानंतरच्या आयुष्यासाठी दीपिकाचं 'असं' असणार प्लॅनिंग

दीपिका आणि रणवीर यांच्या लग्नाच्या चर्चा एवढ्या रंगत आहेत की, लग्नात जेवण काय असणार यावरसुद्धा चर्चा होत आहे, पण दीपिका लग्नानंतरचं जीवन कसं असावं यासाठी प्लॅनिंग करत आहे.

  • Share this:

बॉलिवूडची सगळ्यात मोठा बातमी म्हणजे दीपिका आणि रणवीरचं लग्न आहे. यांच्या लग्नाच्या चर्चा एवढ्या रंगत आहेत की, लग्नात जेवण काय असणार यावरसुद्धा चर्चा होत आहे. पण या सगळ्यात दीपिकाच्या मनात काय चालंलय आणि रणवीरसोबत लग्नाआधी दीपिका काय विचार करत आहे जाणून घ्या.

एका मुलाखती दरम्यान दीपिकानं सांगितले होतं की माझ्या लग्नाबाबत मी खूप उत्सुक आहे. इतर मुलींप्रमाणे दीपिकानेसुद्धा लग्नाचा विचार केला होता. दीपिका एखादा सिनेमा साईन करताना जेवढी उत्सुक असते तितकीच उत्सुकता तिच्या मनात आहे.

जेव्हा लग्न होईल तेव्हा खूपच उत्साही वातावरण असेल असा विचार मी केला होता. पण मला कळत नाही की लग्नानंतर आयुष्य का बदललं पाहिजे. मी जशी आज आहे तशीच लग्नानंतर असेल असे दीपिकाने सांगितले.

दीपिकाच्या मते तिने तिच्या आई-वडिलांना त्यांचं नातं खूपच चांगल्या पद्धतीने हताळताना पाहिलं आहे. तीसुद्धा तिच्या लग्नानंतरच्या आयुष्याला अशाच नजरेने बघते. त्यांनी त्यांचं पर्सनल आणि प्रोफेश्नल आयुष्य ज्या पद्धतीनं सांभाळलं आहे त्याच मार्गाने जाणं दीपिका पसंत करते.

Loading...

दीपिकाने सांगितले की आयुष्यात येणाऱ्या संकटाना कसं सामोरं जायचं हे तिने कुटुंबीयांकडून शिकलं आहे. याच पद्धतीने ती लग्नानंतरच्या संकटांना सामोरं जाण्यासाठी ती तयार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 28, 2018 07:36 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...