चंकी पांडेची मुलगी सिनेमात?

चंकी पांडेची मुलगी सिनेमात?

यासाठी तिचं मेंटरिंग करतोय दबंग खान सलमान खान.यासाठीच तिनं अॅक्टिंग क्लासपासून न्युट्रिशनिस्टपर्यंत सगळी तयारी केलीय.

  • Share this:

3जुलै : 'आखिरी पास्ता' चंकी पांडेची मुलगी अनन्या लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यासाठी तिचं मेंटरिंग करतोय दबंग खान सलमान खान.यासाठीच तिनं अॅक्टिंग क्लासपासून न्युट्रिशनिस्टपर्यंत सगळी तयारी केलीय.

एका लेटेस्ट बातमीनुसार तिला एक सिनेमाही मिळालाय.हा सिनेमा म्हणजे 'स्टुडंट आॅफ द इयर 2'. या सिनेमात टायगर श्रॉफ प्रमुख भूमिकेत आहे.या बातमीची आॅफिशल घोषणा झाली नसली तरीही बाहेर मात्र या बातमीची चर्चा भरपूर आहे.

स्टुडंट आॅफ द इयर2 हा सिनेमा एक मोठी मिस्ट्रीच होऊन बसलाय. कारण याच भूमिकेसाठी याआधी सारा अली खानपासून जान्हवी कपूरपर्यंत खूप नावं चर्चेत होती. आता बघूया हे तरी नाव फायनल होतंय का?

First published: July 3, 2017, 1:13 PM IST

ताज्या बातम्या