आमिरच्या 'दंगल'ची चीनवारी, तब्बल 9000 स्क्रिनवर होणार रिलीज

आमिरच्या 'दंगल'ची चीनवारी, तब्बल 9000 स्क्रिनवर होणार रिलीज

एवढ्या स्क्रिन्स या सिनेमाला भारतात सुद्धा मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे चीनमध्ये सिनेमाचं नफा भारतापेक्षा अधिक असेल असा अंदाज बांधला जातोय.

  • Share this:

06 मे : परफेक्शनिस्ट आमिर खानच्या 'दंगल'ने भारताच्या बॉक्स ऑफिसवर 'दंगल' केल्यानंतर आता चीनच्या वोटेने निघालाय.

सिनेमाच्या प्रमोशनसाठी नुकातच आमिर चीनला जाऊन आला. चीनमध्ये हा सिनेमा तब्बल 9000हून अधिक स्क्रिन्सवर रिलीज केला जाणार आहे.

एवढ्या स्क्रिन्स या सिनेमाला भारतात सुद्धा मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे चीनमध्ये सिनेमाचं नफा भारतापेक्षा अधिक असेल असा अंदाज बांधला जातोय. हा सिनेमा चीनमध्ये 'शुआय जियो बाबा' या नावाने चीनीमध्ये डब करुन रिलीज केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 6, 2017 02:12 PM IST

ताज्या बातम्या