• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : सोशल मीडियावर भावुक पोस्ट लिहून 'दंगल' गर्लची बॉलिवूडमधून एक्झिट
  • SPECIAL REPORT : सोशल मीडियावर भावुक पोस्ट लिहून 'दंगल' गर्लची बॉलिवूडमधून एक्झिट

    News18 Lokmat | Published On: Jun 30, 2019 07:06 PM IST | Updated On: Jun 30, 2019 09:02 PM IST

    मुंबई, जून 30 : धर्मांधांच्या दंगलमुळे झायरा वसीमनं बॉलिवूडमधून एक्झिट घेतली आहे. धर्मामुळे एक्झिट घेत असल्याचं झायरानं फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट लिहून स्पष्ट केलं आहे. धाकड गर्ल अशी झायराची इमेज आहे. पण धर्मांधांपुढे झायराचा नाईलाज झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी