मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO : कोरो'ना' रोमान्स, भीतीपोटी प्रसिद्ध सुपरमॉडेलनं असं केलं नवऱ्याला Kiss

VIDEO : कोरो'ना' रोमान्स, भीतीपोटी प्रसिद्ध सुपरमॉडेलनं असं केलं नवऱ्याला Kiss

एका प्रसिद्ध सुपरमॉडेलने कोरोनाच्या भीतीपोटी आपल्या नवऱ्याला हटके पद्धतीने किस केले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एका प्रसिद्ध सुपरमॉडेलने कोरोनाच्या भीतीपोटी आपल्या नवऱ्याला हटके पद्धतीने किस केले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एका प्रसिद्ध सुपरमॉडेलने कोरोनाच्या भीतीपोटी आपल्या नवऱ्याला हटके पद्धतीने किस केले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Published by:  Priyanka Gawde
न्यूयॉर्क, 16 मार्च : कोरोनाची दहशत जगभरात आहे. असा एकही देश नाही, जो कोरोनापासून वाचला आहे. त्यामुळं क्रीडा क्षेत्रापासून सिनेसृष्टीपर्यंत सर्वांना कोरोनाचा फटका बसला आहे. या विषाणूचा संसर्ग थांबवण्यासाठी सर्व देश प्रयत्न करत आहेत. मात्र कोरोनामुळे फक्त जगाच्या अर्थव्यवस्थेवरच नाही तर लोकांच्या वैयक्तिक जीवनावरही परिणाम झाला आहे. अशाच एका प्रसिद्ध सुपरमॉडेलने कोरोनाच्या भीतीपोटी आपल्या नवऱ्याला हटके पद्धतीने किस केले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमेरिकेची हेडी क्लमने कोरोना टाळण्यासाठी अटके पद्धतीने सावधगिरी बाळगली आहे. हेडीने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये ती आपल्या पतीला काचेतून किस करताना दिसत आहे. कोरोनामुळे एकीकडे साऱ्या जगात दहशत वाढली असताना हेडीने हटके पद्धतीने रोमान्स कसे करावे, हे सांगितले आहे. वाचा-Corona च्या थैमानामुळे WHO च्या संचालकांनी दीपिका-प्रियांकाला केली ही विनंती
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 

Like many of you, I also have been sick all week and, unfortunately, my husband who returned from his tour a couple of days ago is also feeling ill. To be safe, we are staying apart until we get the results of our Coronavirus tests (that we were finally able to get today) back. We don’t want to spread germs and risk others getting sicker... even each other! As much as I want to embrace him and kiss him, it is more important to do the right thing and not spread further. ❤️ These are strange times... but in these moments, you remember what’s really important- the people you love and keeping them safe. Social distancing is what we all need to do right now to be responsible citizens of the world. We are all in this together and it is up to us to protect our loved ones, and our neighbors and our communities. Please listen to the officials and stay at home if you can and physically distance yourself from other people… especially if you are not feeling well. I see all the beautiful things people are doing for each other all over the globe and that gives me hope! Sending all of you love and positivity and healing vibes… together we can get through this but we need to be proactive so that we can all have a bright and healthy future. ✌❤️ #socialdistancing #washyourhands #stayput #bekindtoeachother

A post shared by Heidi Klum (@heidiklum) on

वाचा-Coronavirus चं जगभरात थैमान आणि दीपिका घरी बसून काय करतेय पाहा गेल्या काही दिवसांपासून हेडी तापामुळे आजारी आहे. त्यामुळे अमेरिका गॉट टॅलेंट या स्पर्धेची जज असलेल्या हेडीने काहीकाळ विश्रांती घेतली आहे. मात्र सोशल मीडियावर तत्पर असलेल्या हेडीचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. वाचा-Coronavirus दरम्यान व्हायरल होतेय ही शॉर्टफिल्म, पाहिल्यावर भीतीनं उडेल थरकाप बॉलिवूडलाही बसला कोरोनाचा फटका बॉलिवूड कलाकारांना देखील कोरोनामुळे मोठा फटका बसला आहे. घरामध्ये बसून राहावं लागत असल्यामुळे घरातील काम करताना बॉलिवूडची एक प्रसिद्ध अभिनेत्री दिसत आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणने (Deepika Padukon) ने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘Productivity in the time of COVID-19!’ असं कॅप्शन देत तिने हा फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती तिच वार्डरोब सफाई करताना दिसत आहे. Cleaning Wardrobe असा हॅशटॅगही तिने वापरला आहे. दीपिकाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या