मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

RIP Physics : कुली नंबर 1 मधील 'त्या' दृश्यामुळे नेटकऱ्यांनी उडवली वरुण धवनची खिल्ली

RIP Physics : कुली नंबर 1 मधील 'त्या' दृश्यामुळे नेटकऱ्यांनी उडवली वरुण धवनची खिल्ली

वरुण धवन (Varun Dhawan) आणि सारा अली खानचा (Sara Ali Khan) कुली नंबर 1 (Coolie No 1) हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यातल्या एका सीनमुळे नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच ट्रोल केलं आहे. नेटकऱ्याच्या एक एक प्रतिक्रिया बघून तुम्हाला नक्की हसायला येईल.

पुढे वाचा ...
  • Published by:  Amruta Abhyankar
मुंबई, 26 डिसेंबर: वरुण धवन (Varun Dhawan) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) यांचा कुली नंबर 1 हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. 1995 साली प्रदर्शित झालेला आणि गोविंदा-करिश्मा यांची मुख्य भूमिका असलेला 'कुली नं. 1'  हा (Coolie No1 Movie) एक प्रचंड गाजलेला चित्रपट होता. त्या चित्रपटातला प्रत्येक डायलॉग आणि विनोद अतिशय जुळून आलेले आणि विनोदी होता. हा चित्रपट म्हणजे डेव्हिड धवनच्या स्लाईस ऑफ लाइफ कॉमेडीचा उत्तम नमुना होता. पण वरुण धवनच्या कुली नंबर 1 ने प्रेक्षकांची घोर निराशा केली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर नेटकऱ्यांनी वरुण आणि साराला प्रचंड ट्रोल केलं आहे. सिनेमामधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. काय आहे या व्हिडीओमध्ये? वरुण धवन या सिनेमामध्ये हमालाच्या भूमिकेत दिसून येत आहे. रेल्वे स्टेशनवर वरुण धवन काम करत असताना एक मुलगा त्याला चक्क रुळांवर खेळताना दिसतो आणि समोरुन ट्रोन येत असते. वरुण धवन त्या मुलाला वाचवण्यासाठी गाडीवर चढतो. टपावरुन धावत जात रुळांवर उडी मारत तो मुलाला वाचवतो. हा सीनपूर्णपणे ताळतंत्र सोडून शूट केला असं म्हणत प्रेक्षकांनी त्याची खिल्ली उडवली आहे. वरुण धवनचा हा सीन सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. RIP Physics असं म्हणत नेटकऱ्यांनी वरुण धवनची चांगलीच खिल्ली उडवली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांची निराशा करतो.
First published:

Tags: Sara ali khan, Varun Dhawan

पुढील बातम्या