मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

प्रसिद्ध कोरिओग्राफर पुनीत पाठक पत्नीसोबत करत होता रोमान्स; बेडरूममधील 'तो' Romantic video viral

प्रसिद्ध कोरिओग्राफर पुनीत पाठक पत्नीसोबत करत होता रोमान्स; बेडरूममधील 'तो' Romantic video viral

पुनीत पाठकचं बेडरूम सिक्रेट सर्वांसमोर आलं.

पुनीत पाठकचं बेडरूम सिक्रेट सर्वांसमोर आलं.

पुनीत पाठकचं बेडरूम सिक्रेट सर्वांसमोर आलं.

  मुंबई, 07 ऑक्टोबर : बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरियोग्राफर आणि रिअॅलिटी शोचा परीक्षक पुनीत पाठक  (Choreographer Punit Pathak)नेहमीच चर्चेत असतो. आता पुनीतचा पत्नीसोबतचा (Nidhi Moony Singh )एक सिक्रेट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांना धक्काच बसला आहे. कारण हा व्हिडिओत चक्क बेडरुम सिक्रेट आहे. बॉलिवूडमधील कलाकार आपले खास व्हिडिओ आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. मात्र, असाच एक व्हिडिओ पुनीतची पत्नी निधी मुनी सिंह हिने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओ चाहत्यांना धक्का देणाराच आहे.त्यामुळेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडिओत पुनीत पत्नीसोबत रोमान्स करताना दिसत आहे.
  पुनीत आणि निधीची यांची पहिली भेट 'झलक दिखला जा' या शोच्य सेटवर झाली होती. येथूनच या दोघांच्यात जवळीकता वाढली आणि मग काय दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर दोघांनी 2020 मध्ये लग्नगाठ बांधली. लॉकडाऊनच्या काळात दोघांनी एकमेंकासोबत वेळ घालवला, विचार केला आणि 11 डिसेंबर 2020 ला लग्नाच्या बेडीत अडकले. वाचा :Tattoo दाखवण्यासाठी श्रुती हसन झाली Topless; जाणून घ्या काय आहे या शब्दाचा अर्थ पुनीतच्या करिअरबद्दल सांगायचे झाले तर त्याने डान्सबेस रिअॅलिटी शो डीआयडीमधून करिअरची सुरूवात केली. तो डीआयडी सीझन 2 चा उपविजेता राहिला आहे. त्यानंतर त्याने अनेक हिंदी चित्रपट आणि डान्सवर आधारित रिअॅलिटी शोमध्ये कोरिओग्राफर म्हणून काम केले. एवढेच नाही तर पुनीत 'खतरों के खिलाडी'चा विजेता आहे. वाचा :सेम टू सेम! Kiara Advani ची कार्बन कॉपी असलेल्या त्या तरुणीची बॉलिवूडमध्ये एंट्री? पुनितला उत्तम डान्सर म्हणून सगळे ओळखतात मात्र त्याला डान्ससोबत अभिनय करायला देखील आवडते. त्याने एबीसीडी','एबीसीडी 2' या सिनेमात काम केले आहे. या सिनेमात त्याच्याशिवाय वरुण धवन, श्रद्धा कपूर, प्रभु देवा यासारखी मोठी स्टारकास्ट होती.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bollywood News, Entertainment

  पुढील बातम्या