10 एप्रिल : चेतन भगतच्या 'हाफ गर्लफ्रेंड'चं ट्रेलर लाँच झालं. या ट्रेलर रिलीजसाठी श्रद्धा कपूर,अर्जुन कपूर,दिग्दर्शक मोहित सुरी आणि सगळी टीम हजर होती.
ट्रेलरच्या आधी चेतन भगतनं सिनेमाचे काही नवे फोटोज ट्विट केलेत. काही दिवसांपूर्वी सिनेमाचा छोटा टिझर रिलीज झाला होता.
'मैत्रिणीपेक्षा जास्त,गर्लफ्रेंडपेक्षा कमी' अशी टॅगलाइन असलेला सिनेमा प्रेमाचीच गोष्ट सांगतो. 19 मे रोजी सिनेमा रिलीज होणारेय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा