पाठकबाईंच्या निवडणुकीत प्रचाराची नवी 'हवा'

नेहमी आपण पाहतो चला हवा येऊ द्या मालिकेत इतर मालिकांचे कलाकार येत असतात. पण यावेळी वेगळं घडलंय.

  • Share this:

सध्या ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत निवडणुकीचे वारे वाहत आहेत. आबासाहेबांनी सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी अंजलीचं नाव पुढे केलं.

घरातील सगळ्यांचा आणि गावकऱ्यांचा पाठिंबा हा अंजलीलाच मिळतोय हे पाहून नंदिता खवळते आणि अपक्ष राहून निवडणुकीला उभं राहायचा निर्णय घेते. त्यात ती राणाकडून फक्त तिलाच पाठिंबा द्यायचं वचन देखील घेते.

आता सामना अटीतटीचा झाला आहे. प्रचारासाठी सगळे पक्ष शक्कल लढवून एक एक चाल चालत आहेत. आता या प्रचारात अजून रंगत आणण्यासाठी ३ दिग्गज विनोदवीर दौलतवाडीत सज्ज होणार आहेत.

'चला हवा येऊ द्या'फेम हास्यसम्राट निलेश साबळे, कुशल बद्रिके आणि कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे प्रचारासाठी गावात येणार आहेत. कोल्हापूर म्हटल्यावर या पाहुण्यांचा पाहुणचार तर चांगला होणारच. पण हे तिघे कोणाला सपोर्ट करण्यासाठी आले आहेत हा सस्पेन्स आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2019 02:24 PM IST

ताज्या बातम्या