बिग बाॅस मराठीच्या स्पर्धेमुळे 'या' शोनं केलेत वेळेत बदल

बिग बाॅस मराठी सुरू होतोय. आता टीआरपीची गणितं पुन्हा एकदा बदलणार. इतर चॅनेल्सना आपल्या वेळापत्रकात बदल करावे लागतात.

  • Share this:

चॅनेल्समध्ये एकमेकांशी स्पर्धा सुरू असतातच. आता कलर्स मराठीवर बिग बाॅस मराठी सुरू होतंय. त्यामुळे पुन्हा एकदा टीआरपी स्पर्धा तीव्र झालीय.

या स्पर्धेला तोंड देण्यासाठी भले भले चॅनेल्स सज्ज झालेत. त्यात झी मराठीही आहे.

झी मराठीवर चला हवा येऊ द्या हा शो गेली 4 वर्ष दर सोमवार-मंगळवार रात्री 9.30वाजता असतो. आता या शोमध्ये शेलिब्रिटी पॅटर्न सुरू झालंय. त्यात मालिकेतले कलाकार येऊन काॅमेडी स्किट सादर करतात.

आता चला हवा येऊ द्या शो सोमवार, मंगळवारबरोबर बुधवार आणि गुरुवार रात्री 9.30वाजता पाहता येईल. त्याच वेळी कलर्स मराठीवर बिग बाॅस सुरू असेल.

'बिग बाॅस मराठी'साठी 'हवा'नं आपली वेळ बदललीय. अर्थात, हल्ली मालिका पाहण्यासाठी वेगवेगळे अॅप असल्यानं प्रेक्षक सगळ्या चॅनेलवरचे शोज पाहू शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2019 03:53 PM IST

ताज्या बातम्या