'या' सेलिब्रेटींनी शेअर केले HOT PHOTO, एक तर आहे युवराज सिंहची एक्स गर्लफ्रेंड

बॉलिवूडचे अनेक स्टार सेलिब्रिटी सोशल मीडियावर त्यांचे हॉट फोटो शेअर करत असतात.

  • Share this:

फक्त हॉलिवूडच नाही तर बॉलिवूडचे अनेक स्टार सेलिब्रिटी सोशल मीडियावर त्यांचे हॉट फोटो शेअर करत असतात. नुकतंच ‘मिन गर्ल्स’मधील अभिनेत्रीने तिच्या वाढदिवसाला न्यूड फोटो शेअर केला. आरशासमोर बसून लिंडसेने हा फोटो तिच्या 33 व्या वाढदिवसाला इन्स्टाग्रामवर शेअर केला.

बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस युनिवर्स सुश्मिता सेनही तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. डिसेंबरमध्ये शेअर करण्यात आलेल्या या फोटोमध्ये ती पूलवर एन्जॉय करताना दिसत आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

‘क्रेझी इन लव्ह’ची गायिका बेयॉन्स ही स्टाइल दिवा म्हणूनही ओळखली जाते. जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर बेयॉन्सने एक फोटोशूट केलं होतं. त्यातील तिचा हा फोटो सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता. 2017 मध्ये सर कार्टन आणि रुमी या दोघांना तिने जन्म दिला. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

अभिनेत्री किम शर्मानं मल्टीकलर बिकिनीमधील हा फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर केला. किम ही भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंह याची एक्स गर्लफ्रेंड आहे. ती अनेकदा तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

इतर सेलिब्रिटींपेक्षा कतरिना कैफ जरी उशिराच इन्स्टाग्रामवर आली असली तरी चाहत्यांना आपल्या प्रेमात कसं पाडावं हे तिला चांगलंच माहीत आहे. न्यूड मेकअप फोटो शेअर करण्यपासून ते हॉट फोटोशूटपर्यंतचे अनेक फोटो कतरिना सतत शेअर करत असते. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

हॉलिवूड मॉडेल आणि रिअलिटी स्टार किम कर्दाशियनला वेगळ्या ओळखीची गरज नाही. किम तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करण्याची एकही संधी सोडत नाही. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

क्यूट आणि हॉट याचं योग्य मिश्रण म्हणजे बॉलिवूडची स्टार दिशा पाटनी. एमएस धोनी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर दिशाने मागे वळून पाहिलंच नाही. सेल्फीपासून ते हॉट फोटोशूटपर्यंत अनेक फोटो दिशा सोशल मीडियावर शेअर करत असते. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

हॉलिवूडमधील अजून एक मादक अभिनेत्री म्हणजे लेडी गागा. मेट गाला 2019 मध्ये लेअर ड्रेसमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली होती. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

डिंपल गर्ल दीपिका पदुकोणला आपल्या फक्त एका स्माइलने फोटो व्हायरल कसा होतो हे चांगलंच माहीत आहे. त्यामुळे आपल्या नावाची चर्चा होण्यासाठी तिला हॉट फोटो टाकण्याची गरज पडतेच असं नाही. तिच्या एका स्माइलवर लाखो चाहते फिदा होतात. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

रिहाना जे काही करेल ती प्रत्येक गोष्ट चर्चेत येते. मग ते एखादी नवीन गोष्ट लॉन्च करणं असो किंवा एखादा सेल्फी असो. इंटरनेटवर तिचंच नाव पाहायला मिळतं. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्सही आहेत. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

माजी मिस इंडिया उर्वशी रौतेलाही नेहमी तिचे मादक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिने आपला बॅकलेस फोटो शेअर केला होता. या फोटोला तिच्या चाहत्यांनी भरभरून लाइक्स दिले होते. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 03:39 PM IST

ताज्या बातम्या