तुमच्या आवडत्या सेलिब्रेटींच्या बाप्पांचे फोटो पाहा एका क्लिकवर!

सध्या सगळं वातावरण बाप्पामय झालं आहे. मग यात सेलिब्रेटी तरी मागे कसे राहतील... मराठमोळ्या सेलिब्रेटींनी शेअर केलेले हे बाप्पाचे फोटो पाहा इथे...

  • Share this:

मराठीतील सर्वांचा लाडका अभिनेता सुबोध भावेचा बाप्पा. यावर्षी सुबोधनं पुणे मेट्रोचा देखावा साकारला होता. सुबोध हा फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. या फोटोला त्यानं, 'गणपती बाप्पा मोरया. गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा. बाप्पा सर्वांना उत्तम,निरोगी आणि आनंदी आयुष्य देवो... या वर्षी आमचा पुणे मेट्रोचा देखावा. विकास नक्कीच झाला पाहिजे,पण निसर्गाचा मान ठेऊन,त्याचं रक्षण करून. तो टिकला तर आपण टिकणार आहोत. मोरया...' असं कॅप्शन दिलं.

टीव्ही अभिनेता पियुष रानडेचा बाप्पा. बाप्पाची ही मुर्ती म्यूझिकल थीमवर आधारित आहे. यात बाप्पा गिटार वाजवताना दिसत आहे.

अभिनेता शांतनू मोघे आणि प्रिया मराठे यांचा गणपती बाप्पा.

मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या बाप्पाची मनमोहक मुर्ती...

अभिनेत्री जुई गडकरीच्या घरी विराजमान झालेले गणपती बाप्पा...

टीव्ही अभिनेता सुयश टिळक याच्या घरी आलेले बाप्पा आणि फुलांची सुंदर आरास...

अभिनेता राकेश बापटचा गणपती बाप्पा. या बाप्पाचं विशेष असं की, राकेश बापट दरवर्षी स्वतः बाप्पाची मूर्ती घरीच तयार करतो.

छत्रीवाली फेम अभिनेता संकेत पाठकचा गणपती बाप्पा...

अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिचा गणपती बाप्पा आणि फुलांची सुंदर आरास...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2019 02:28 PM IST

ताज्या बातम्या