विनोद खन्नांना बाॅलिवूडकरांनी ट्विटरवरून वाहिली आदरांजली...

विनोद खन्नांना बाॅलिवूडकरांनी ट्विटरवरून वाहिली आदरांजली...

अनेक दिग्गज नेत्यांनी आणि बाॅलिवूडकरांनी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतलाय.

  • Share this:

27 एप्रिल : ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं दीर्घकाळ आजारानं गुरुवारी दुपारी मुंबईत निधन झालं. ते 70 वर्षांचे होते.

विनोद खन्ना हे गेल्या महिन्यांपासून कर्करोगानं त्रस्त होते. काही दिवसांपूर्वी रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. त्यांचा रुग्णालयातला एक फोटोही या दरम्यान व्हायरल झाला होता. त्या फोटोवरुन त्यांच्या प्रकृतीचा अंदाज बांधता येत होता. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

ही बातमी समजल्यानंतर अनेक दिग्गज नेत्यांनी आणि बाॅलिवूडकरांनी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2017 01:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...