Elec-widget

Cannes 2019 लिपस्टिकच्या रंगावरून ट्रोल झालेल्या आपल्या सुनेची अमिताभ यांनी अशी घेतली होती बाजू

मागच्या अनेक वर्षांपासून न चुकता 'कान वारी' करणाऱ्या ऐश्वर्या राय-बच्चनला अनेकदा तिच्या लुकमध्ये ट्रोल व्हावं लागलं आहे.

  • Share this:

अभिनेत्री ऐश्वर्या राय मागच्या अनेक वर्षांपासून कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावत आहे. या फेस्टिव्हलमध्ये ती प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या लुकमध्ये दिसते मात्र तिच्या काही लुकमुळे अनेकदा तिला ट्रोल व्हावं लागलं आहे. दोन वर्षांपूर्वी ऐश्वर्यासोबत काहीसं असंच घडलं होतं. जेव्हा रेड कार्पेटवरील तिच्या गेटअपपेक्षा तिच्या पर्पल लिपस्टिकचीच चर्चा जास्त झाली होती.

2016 च्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्यानं ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला होता. पण तिच्या या ड्रेसपेक्षा तिच्या पर्पल लिपस्टिक शेडची सर्वाधिक चर्चा झाली. ऐश्वर्याच्या या लुकवर अनेक मीम्सही बनले होते.

काहींनी तिच्या या लिप्सस्टिकला एशियन पेंटची उपमा दिली होती. तर काहींनी म्हटलं, ऐश्वर्याला जांभूळ खूप आवडतात. तिचे लिप्स पाहून या फळाची आठवण येते.

Loading...

ऐश्वर्या तिच्या लुक वरून ट्रोल होत असताना तिचे सासरे अमिताभ बच्चन आणि पती अभिषेक बच्चन यांनी मात्र तिला सपोर्ट केला. ऐश्वर्याच्या या लुकमध्ये काहीच चुकीचं नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

एका एंटरटेनमेंट पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत अमिताभ म्हणाले, 'मी ऐश्वर्याचा लुक पाहिला नाही. पण मला समजत नाही यात चुकीचं काय आहे. सोशल मीडियावर प्रत्येकाने प्रत्येकाला व्यक्त होण्याची संधी दिली आहे. याआधी ही संधीही नव्हती आणि आपल्याबद्दल कोण काय बोलतं हे सुद्धा आपल्याला माहीत नव्हतं. पण निदान आता आपल्याला हे समजतं. '

तर पती अभिषेक बच्चन यानं ऐश्वर्याच्या या लुकचं कौतुक केलं. तो म्हणाला, ती पर्पल लिपस्टिकमध्ये खूप सुंदर दिसत होती.

या व्यतिरिक्त 2018मध्ये ऐश्वर्या लाँग ट्रेल गाऊन परिधान केला होता. तिच्या या लुकवरुनही तिला ट्रोल करण्यात आलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 16, 2019 06:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...