अरे देवा! पासपोर्ट होल्डरसाठीही एवढे पैसे खर्च करते दीपिका पादुकोण?

तिच्या लुकची जेवढी सोशल मीडियावर चर्चा झाली तेवढीच चर्चा तिच्या पासपोर्ट होल्डरचीही झाली.

  • Share this:

बॉलिवूडची दिवा दीपिका पादुकोणचा कान चित्रपट महोत्सवातील लुक व्हायरल झाला. तिच्या लुकची जेवढी सोशल मीडियावर चर्चा झाली तेवढीच चर्चा तिच्या पासपोर्ट होल्डरचीही झाली.

आता तुम्ही म्हणाल की यात चर्चा करण्यासारखं काय आहे. अनेकांकडे पासपोर्ट होल्डर असतो. पण सगळेच दीपिका नसतात ना... दीपिकाच्या या पासपोर्ट होल्डरच्या किंमतीचा तुम्ही अंदाजही लावू शकत नाही.

Goyard creation या आंतरराष्ट्रीय बँडचं हे होल्डर आहे. दिसायला हे होल्डर फार सुंदर आहे. पण हे जर विकत घेण्याचा विचार करत असाल तर थांबा.. सर्वात आधी याची किंमत जाणून घ्या. या पासपोर्ट होल्डरची किंमत आहे ७५५ डॉलर म्हणजे भारतीय रुपयांप्रमाणे जवळपास ५२ हजार रुपये.

दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवर पासपोर्ट होल्डरचा फोटो शेअर केला. तिच्या या फोटोवरून ती कान महोत्सवासाठी रवाना झाल्याची हिंटही तिने दिली. याआधी तिचा मेट गालामधील लुकही चांगलाच गाजला होता.

दीपिका सोशल मीडियावरही फार सक्रिय असते. तिने नुकतेच तिचे जिममध्ये वर्कआउट करतानाचे फोटो शेअर केले. तिचं ते वर्कआउट कान चित्रपट महोत्सवाशी निगडीत होतं.

दीपिका सध्या छपाक सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. चित्रीकरणातून वेळ काढत ती मेट गाला आणि कान महोत्सवाला गेली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 17, 2019 12:23 PM IST

ताज्या बातम्या