• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: सोशल मीडियावर व्हायरल होणारं बॉटल कॅप चॅलेज काय आहे?
  • SPECIAL REPORT: सोशल मीडियावर व्हायरल होणारं बॉटल कॅप चॅलेज काय आहे?

    News18 Lokmat | Published On: Jul 6, 2019 07:07 AM IST | Updated On: Jul 6, 2019 07:07 AM IST

    मुंबई, 06 जुलै: सोशल मीडिया हा सध्या प्रत्येकाच्याच आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. आणि त्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असणाऱा ट्रेंड फॉलो करायची सगळ्यांचीच हौस असते, आणि यातूनच चॅलेंज देणंही सुरू होतं. सध्या सोशल मीडियावर बॉटल कॅप चॅलेंज तुफान गाजतंय. आणि यामध्ये बॉलिवूडमधल्या काही चेहऱ्यांनीही हे चॅलेंज स्वीकारलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी