S M L
Football World Cup 2018

बोनी कपूर बनवतोय श्रीदेवीवर फिल्म

श्रीदेवीच्या अचानक जाण्यानं कपूर कुटुंबाला तर सदमाच बसलाय. खुशी आणि जान्हवीची आई केली, बोनीची जान गेली. पण यातून सावरण्यासाठी बोनी कपूरनं एक मार्ग शोधलाय.

Sonali Deshpande | Updated On: Mar 8, 2018 06:01 PM IST

बोनी कपूर बनवतोय श्रीदेवीवर फिल्म

08 मार्च : श्रीदेवीच्या अचानक जाण्यानं कपूर कुटुंबाला तर सदमाच बसलाय. खुशी आणि जान्हवीची आई केली, बोनीची  जान गेली. पण यातून सावरण्यासाठी बोनी कपूरनं एक मार्ग शोधलाय. तो श्रीदेवीवर एक डाॅक्युमेंट्री फिल्म बनवतोय.

ही फिल्म स्पेशल होण्यासाठी बोनी सर्व काही करणारेय. तो या सिनेमात श्रीदेवीचा खरा आवाज वापरणार आहे. शिवाय तिचे अनेक व्हिडिओजही वापरणार आहे. यात अशा अनेक गोष्टी असतील ज्यांची माहिती आतापर्यंत कोणाला नाहीय.

ही डाॅक्युमेंट्री फिल्म दिग्दर्शित करणार आहे शेखर कपूर. मिस्टर इंडियाही त्यानंच दिग्दर्शित केला होता. म्हणून बोनीनं त्याची निवड केलीय. श्रीदेवीवरची ही फिल्म नक्कीच प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आणेल, एवढं नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 8, 2018 06:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close