खान, कपूर, बच्चन यांच्याबरोबर ठाकरे बंधू आणि अनेक क्रिकेटिअर जमले अंबानींच्या घरी

खान, कपूर, बच्चन यांच्याबरोबर ठाकरे बंधू आणि अनेक क्रिकेटिअर जमले अंबानींच्या घरी

बॉलिवूड, क्रिकेट, राजकारण या सगळ्याच क्षेत्रातले सेलेब्रिटी सोमवारी एकत्र दिसले. बच्चन, खान, कपूर खानदानातले सगळे सदस्य मुकेश आणि नीता अंबानी यांनी गणेशचतुर्थीनिमित्त दिलेल्या पार्टीला हजर होते.

  • Share this:

मुकेश अंबांनींनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपल्या मुंबईतल्या घरी जंगी पार्टी आयोजिक केली होती आणि त्यासाठी अमिताभ, माधुरी, आमिर, आलिया, रणबीर, कतरिना यांच्यासह सचिन तेंडुलकर, युवराज असे क्रिकेटिअरही सहपरिवार हजर होते.

मुकेश आणि नीता अंबानी यांनी गणेश चतुर्थीनिमित्त त्यांच्या मुंबईतल्या अँटेलिया या घरात जंगी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीतल्या स्टार पाहुण्यांची एक झलक (सर्व फोटो सौजन्य - विरल भयानी)

मुकेश आणि नीता अंबानी यांनी गणेश चतुर्थीनिमित्त त्यांच्या मुंबईतल्या अँटेलिया या घरात जंगी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीतल्या स्टार पाहुण्यांची एक झलक (सर्व फोटो सौजन्य - विरल भयानी)

माधुरी दीक्षित पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासह या पार्टीला उपस्थित होती. (फोटो - विरल भयानी)

माधुरी दीक्षित पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासह या पार्टीला उपस्थित होती. (फोटो - विरल भयानी)

हार्दिक पांड्या

हार्दिक पांड्या

अनिल कपूर

अनिल कपूर

सिद्धार्थ चोप्रा

सिद्धार्थ चोप्रा

जॅकी श्रॉफ

जॅकी श्रॉफ

ईशा कोप्पीकर आणि टिम्मी नारंग

ईशा कोप्पीकर आणि टिम्मी नारंग

नीता अंबानी यांच्याबरोबर मुलगी ईशा अंबानी पिरामल पाहुण्यांच्या स्वागताला हजर होत्या.

नीता अंबानी यांच्याबरोबर मुलगी ईशा अंबानी पिरामल पाहुण्यांच्या स्वागताला हजर होत्या.

काजोल

काजोल

अर्जुन रामपाल आणि पत्नी ग्रॅबिएला

अर्जुन रामपाल आणि पत्नी ग्रॅबिएला

माधुरी दीक्षित नेने, डॉ नेनेंसह आमिर खानशी गप्पा मारताना

माधुरी दीक्षित नेने, डॉ नेनेंसह आमिर खानशी गप्पा मारताना

माधुरी दीक्षित नेने आणि आमिर खान

माधुरी दीक्षित नेने आणि आमिर खान

क्रिती सॅनन

क्रिती सॅनन

आमिर आणि माधुरी

आमिर आणि माधुरी

शबाना आझमी आणि जावेद अख्तर

शबाना आझमी आणि जावेद अख्तर

नताशा आणि आदर पूनावाला

नताशा आणि आदर पूनावाला

अरबाज खान, जॉर्जिया अँड्रियानी, आयुष शर्मा आणि अतुल अग्निहोत्री

अरबाज खान, जॉर्जिया अँड्रियानी, आयुष शर्मा आणि अतुल अग्निहोत्री

आलिया भट आणि रणबीर कपूर आमिर खानबरोबर

आलिया भट आणि रणबीर कपूर आमिर खानबरोबर

माधुरी दीक्षित, श्रीराम नेने, उद्धव ठाकरे आणि आमिर खान यांचं स्वागत करताना मुकेश अंबानी

माधुरी दीक्षित, श्रीराम नेने, उद्धव ठाकरे आणि आमिर खान यांचं स्वागत करताना मुकेश अंबानी

करिष्मा कपूर आणि अथिया शेट्टी

करिष्मा कपूर आणि अथिया शेट्टी

काजोल आणि फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा

काजोल आणि फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा

डब्बू रत्नानी आणि त्यांचं कुटुंब

डब्बू रत्नानी आणि त्यांचं कुटुंब

राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे

राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे

आलिया - रणबीर अयान मुखर्जीसह

आलिया - रणबीर अयान मुखर्जीसह

मधुर भांडारकर आणि पत्नी

मधुर भांडारकर आणि पत्नी

विद्या बालन

विद्या बालन

जितेंद्र

जितेंद्र

राजकुमार हिरानी पत्नीसह

राजकुमार हिरानी पत्नीसह

नील नितीन मुकेश वडील परिवारासह

नील नितीन मुकेश वडील परिवारासह

रामदास आठवले सहपरिवार या पार्टीला हजर होते.

रामदास आठवले सहपरिवार या पार्टीला हजर होते.

इझाबेल कैफ

इझाबेल कैफ

नीता अंबानी आणि सून श्लोका मेहता अंबानी

नीता अंबानी आणि सून श्लोका मेहता अंबानी

रोहन गावस्कर पत्नीसह

रोहन गावस्कर पत्नीसह

करिष्मा कपूर आणि अरमान जैन

करिष्मा कपूर आणि अरमान जैन

अरमान जैन

अरमान जैन

झहीर खान आणि पत्नी सागरिका घाटगे

झहीर खान आणि पत्नी सागरिका घाटगे

मकरंद देशपांडे

मकरंद देशपांडे

रितिका शर्मा

रितिका शर्मा

फराह खान

फराह खान

हर्षा भोगले पत्नीसह

हर्षा भोगले पत्नीसह

युवराज सिंग त्याच्या आईबरोबर उपस्थित होता.

युवराज सिंग त्याच्या आईबरोबर उपस्थित होता.

अजिक आगरकर आणि पत्नी

अजिक आगरकर आणि पत्नी

अनुपमा चोप्रा मुलांसह आल्या होत्या.

अनुपमा चोप्रा मुलांसह आल्या होत्या.

पंकजा मुंडे

पंकजा मुंडे

राजीव शुक्ला

राजीव शुक्ला

युसूफ पठाण

युसूफ पठाण

शोभा डे सहपरिवार आल्या होत्या.

शोभा डे सहपरिवार आल्या होत्या.

अन्नू मलिक सहपरिवार

अन्नू मलिक सहपरिवार

आदिती राव हैदरी

आदिती राव हैदरी

रेखा

रेखा

विकी कौशल

विकी कौशल

आलिया भट्ट

आलिया भट्ट

नील नीतिन मुकेश

नील नीतिन मुकेश

अमिताभ बच्चन, जया आणि अभिषेक यांच्यासह

अमिताभ बच्चन, जया आणि अभिषेक यांच्यासह

कतरिना कैफ

कतरिना कैफ

करण जोहर

करण जोहर

सचिन तेंडुलकर सहकुटुंब या पार्टीसाठी हजर होता

सचिन तेंडुलकर सहकुटुंब या पार्टीसाठी हजर होता

हरभजन सिंग बायको आणि मुलीसह

हरभजन सिंग बायको आणि मुलीसह

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 3, 2019 05:32 PM IST

ताज्या बातम्या