प्रसुन जोशींची 'ही' 5 गाणी, ज्यांनी दिली प्रेमाची कबुली

प्रसुन जोशींची 'ही' 5 गाणी, ज्यांनी दिली प्रेमाची कबुली

  • Share this:

16 सप्टेंबर : सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष प्रसुन जोशी रविवारी 16 सप्टेंबर रोजी 47 वर्षांचे झाले. प्रसुन जोशी यांची ओळख सीबीएफसी चीफपेक्षाही जास्त आहे. त्यांची विशेष ओळख गीतकार आणि पटकथालेखक प्रसुन जोशी अशी आहे.

त्यांच्या गाण्यांसाठी त्यांनी तीन वेळा फिल्मफेअर जिंकलं आहे. साहित्य क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल त्यांना पद्मश्रीही मिळाले आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांची गाणी ज्याने तुम्ही तुमच्या भावना व्यक्त कराल.

तुझे सब है पता मेरी मां (तारे जमीन पर)

जीने के इशारे (फ़िर मिलेंगे)

चांद सिफरिश (फना)

तू बिन बताए (रंग दे बसंती)

सांसों को सांसो में (हम तुम)

First published: September 16, 2018, 10:07 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading