आमिर खाननं शेअर केलं कमल हासनच्या 'विश्वरूपम 2'चं ट्रेलर!

आमिर खाननं शेअर केलं कमल हासनच्या 'विश्वरूपम 2'चं ट्रेलर!

'विश्वरूपम 2' सिनेमाचं ट्रेलर लाँच झालंय . आमिर खाननं या सिनेमाचं हिंदी वर्जन शेअर केलंय.

  • Share this:

मुंबई, 11 जून : 'विश्वरूपम 2' सिनेमाचं ट्रेलर लाँच झालंय . आमिर खाननं या सिनेमाचं हिंदी वर्जन शेअर केलंय. त्याची तेलगू ट्रेलर  श्रुती हासननं शेअर केलीय. कमल हासननं या 'विश्वरूपम 2'चं दिग्दर्शन केलंय.

हा सिनेमा तामिळ आणि हिंदीत शूट झालाय. तो तेलगूमध्येही डब होणारेय. सिनेमा साय फाय थ्रिलर आहे. शेखर कपूर, वहिदा रहमान, राहुल बोस असे तगडे कलाकारही सिनेमात आहेत. सिनेमा 10 आॅगस्टला रिलीज होईल.

आमिरनं ट्विट करून कमल हासनला शुभेच्छा दिल्यात.

First published: June 11, 2018, 7:02 PM IST

ताज्या बातम्या