भयंकर! 'ही' अभिनेत्री खाते पाल, मोठमोठ्या स्टार्सबरोबर केलंय काम

खतरों के खिलाडी शोमध्ये आपण नेहमीच स्टंट पाहत असतो, पण एक लोकप्रिय अभिनेत्री चक्क पाल खातेय, असा फोटो व्हायरल झालाय.

News18 Lokmat | Updated On: Jan 17, 2019 07:06 PM IST

भयंकर! 'ही' अभिनेत्री खाते पाल, मोठमोठ्या स्टार्सबरोबर केलंय काम

आपण खतरों के खिलाडी शोमध्ये स्पर्धक काही ती भयंकर प्रकार करताना पाहत असतो. पण एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा एक फोटो व्हायरल झालाय. त्यात ती चक्क पाल खाण्याचा प्रयत्न करतेय.

ही आहे राधिका आपटे. तिच्या गालावर आहे पाल आणि ती तिला जीभ लावण्याचा प्रयत्न करतेय.

तुम्ही अजून धक्क्यातून सावरला नसाल तर खरी गोष्ट वेगळीच आहे. पॅडमॅनच्या शूटिंग वेळी राधिकानं ही सहज गंमत केली होती आणि फोटोखाली #Prankman लिहिलं होतं. पण तिचे फॅन्स मात्र शाॅकमध्येच होते.

Loading...

खतरों के खिलाडी शोमध्ये मात्र 'बहू हमारी रजनी कांत'मधल्या रिद्धिमानं किड्यांमध्ये एक स्टंट केला होता. त्यानंतर तिची तब्येत बिघडली होती.

राधिकाचा बाॅम्बारिया सिनेमा 11 जानेवारीला रिलीज होतोय. तो सिनेमा एक डार्क काॅमेडी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 17, 2019 07:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...