फिटनेससाठी वर्कआऊट, डाएटबरोबर टायगर 'या' गोष्टीची घेतो काळजी

बाॅलिवूड अभिनेता टायगर श्राॅफनं खूप कमी वेळेत आपली ओळख बनवली. त्याच्या फिटनेससाठी तो प्रसिद्ध आहे.

  • Share this:

बाॅलिवूड अभिनेता टायगर श्राॅफनं खूप कमी वेळेत आपली ओळख बनवली. त्याच्या फिटनेससाठी तो प्रसिद्ध आहे. अनेक तरुणांसाठी तो प्रेरणा आहे. वाचा त्याचा फिटनेस फंडा.

टायगर आपल्या स्टंटसाठी लोकप्रिय आहे. तो नियमित वर्कआऊट तर करतोच, पण दर चार महिन्यांनी वर्कआऊटमध्ये बदल करतो.

टायगर वेटलिफ्टिंगही नियमित करतो. वर्कआऊटचे वेगवेगळे प्रकार तो हाताळतो.

टायगर डाएटवरही लक्ष देतो. डाएटमध्ये अंड्याचा पांढरा भाग, ओटमिल, ड्राय फ्रुट, चिकन किंवा मासे, हिरव्या भाज्या आणि प्रोटिन्स खातो. दुपारच्या जेवणात ब्रोकोली आणि मासे घेतो.

जेवणात तो फायबरचे पदार्थ खातो. टायगर शक्यतो रात्री 10 वाजता झोपतो आणि सकाळी 6 वाजता उठतो. किती बिझी असला तरी झोपण्याची वेळ तो पाळतोच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 8, 2019 07:45 AM IST

ताज्या बातम्या