पप्पांसोबत निघाली तैमूरची घोडेस्वारी!

पप्पांसोबत निघाली तैमूरची घोडेस्वारी!

छोटा खान आपल्या पप्पांसोबत घोड्यावर बसलेला दिसून येतोय. छोट्या खानने घातलेल्या लाल रंगाच्या जॅकेटवर तो खूपच सुंदर दिसत आहे.

  • Share this:

19 डिसेंबर : बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर सध्या तिचा भाचा तैमूर खानच्या वाढदिवसामध्ये व्यस्त आहे. त्याचाच एक फोटो करिश्मानं सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात छोटा खान आपल्या पप्पांसोबत घोड्यावर बसलेला दिसून येतोय. छोट्या खानने घातलेल्या लाल रंगाच्या जॅकेटवर तो खूपच सुंदर दिसत आहे.

#prebirthdaycelebrations🎉#babynawab👶🏻 #familyfun❤️#perfectpic

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

20 डिसेंबर तैमूर खान एक वर्षाचा होईल. त्यामुळे त्याचा वाढदिवस जोरदार साजरा करण्यासाठी सगळेजण पतौडी पॅलेस रवाना झालेत. त्यांच्या सगळ्या मस्तीचे फोटो करिश्माने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आता तैमूरचा पहिला वाढदिवस त्यामुळे त्याच्या वाढदिवसाला बॉलिवूडमधले अनेक स्टार उपस्थित राहणार आहेत. या सगळ्याचे फोटो मावशी करिश्मा आणि आत्या सोहा अली खानने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

#lazymondaysbelike#familyfun❤️#pataudidiaries

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

First published: December 19, 2017, 2:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading