विश्वसुंदरी सुश्मिता सेन वयाच्या 45 व्या वर्षीही अशी राहते फिट!

1994 मध्ये विश्व सुंदरी ठरलेली सुश्मिता सेननं स्वत:ला एकदम फिट ठेवलंय.

  • Share this:

1994 मध्ये विश्व सुंदरी ठरलेली सुश्मिता सेननं स्वत:ला एकदम फिट ठेवलंय. जाणून घेऊया काय आहे तिच्या फिटनेसचं रहस्य

सुश्मिता नियमित योग आणि मेडिटेशन करते. सकाळी कोमट पाणी पिते. नाश्त्याला फ्रेंच टोस्ट आणि फळं खाते.

सुश्मिता दर दोन तासांनी थोडं थोडं खाते. दुपारच्या जेवणात ती काळी डाळ, मासे, भात आणि चपाती, भाजी खाते.

दुपारी चहा आणिी भजी तिला आवडतात. त्याचबरोबर ती भाज्यांचा ज्युस पिते. रात्रीच्या जेवणात डाळीबरोबर खीर आणि कांद्याचा रायता असतोच.

सुश्मिता सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव असते. आपल्या डाएटची ती काळजी घेते. तिच्या उजळलेल्या चेहऱ्याचं रहस्य योग आणि आहार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2019 09:20 AM IST

ताज्या बातम्या