सनी लिओनी आहे इतक्या कोटींची मालकीण, संपत्ती ऐकूण व्हाल थक्क!

सनी लिओनी आहे इतक्या कोटींची मालकीण, संपत्ती ऐकूण व्हाल थक्क!

तुम्हाला सनीच्या संपत्ती विषयी माहीत आहे. सध्या प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेली सनी कोट्यावधीची मालकीण आहे.

  • Share this:

मुंबई, 1 सप्टेंबर : सनी लिओनीचं आयुष्य हे जणू खुल्या पुस्तकासारखं आहे. बालपणी शाळेत सहन करावी लागलेली अवहेलना असो किंवा तरुणपणी पॉर्न इंडस्ट्रीमध्ये केलेलं काम असो... सनीने कधीच कोणत्या गोष्टी लपवल्या नाहीत. हे साऱ्यांनाच माहीत आहे की सनी स्वखुशीने पॉर्न सिनेमांमध्ये काम करायची. सनीनं तिचा हा सर्व प्रवास म्हणजे अगदी बालपणापासून ते बॉलिवूड पर्यंत सर्व तिच्या वेब सीरिजच्या माध्यमातून लोकांसमोर ठेवलं आणि विशेष म्हणजे प्रेक्षकांनाही ते स्विकारलं. सनीची वेब सीरिज करनजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी रिलीज झाली आणि सनीचं अवघं आयुष्य उघडलेल्या पुस्तकाप्रमाणे सर्वांसमोर आलं. पण तुम्हाला सनीच्या संपत्ती विषयी माहीत आहे. सध्या प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेली सनी कोट्यावधीची मालकीण आहे.

सुरुवातीला अडल्ट सिनेमांमध्ये काम करुन त्यामध्ये टॉपचं स्थान पटकावणारी सनी लिओनी भारतात आली आणि तिने बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली. 2012 मध्ये रिलीज झालेल्या 'जिस्म 2' या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच सिनेमानंतर ती प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली. आतापर्यंत तिनं जवळपास 17 सिनेमात काम केलं आहे. त्यातील दोन सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट झालेत.

आलिया-रणबीर आणि वरुण-नताशाच्या लग्नात ही व्यक्ती निभावणार मोठी भूमिका

सूत्रांच्या माहितीनुसार सनी लिओनी आता कोटींच्या संपत्तीची मालकीण झाली आहे. 'टाइम्स नाऊ न्यूज’नं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार तिच्याकडे 97 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तिचे वर्षाचे उत्पन्न 2 कोटींच्या घरात आहे. याशिवाय तिच्याकडे 1.14 कोटी किंमतीच्या मासेराती, गिबली सारख्या अनेक महागड्या गाड्यांचं कलेक्शन तिच्याकडे आहे. तसेच मुंबईतील तिचा बंगला जवळपास 3 कोटींचा आहे, तर अमेरिकेतील बंगल्याची किंमत जवळपास 30 कोटी आहे.

KBC चा पहिला करोडपती सध्या काय करतो? 19 वर्षात 'असं' बदललं आयुष्य

 

View this post on Instagram

 

Nothing like being home in my sick a%$ whip!!!! Love @maserati "1 of 450"

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

 

View this post on Instagram

 

New beginnings!!! @dirrty99 #SunnyLeone

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

सनीनं 2011 मध्ये डॅनिअल वेबरशी लग्न केलं. हे दोघंही सुरुवातीला एका पार्टीमध्ये भेटले होते. काही वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिनं 2017 मध्ये निशाला दत्तक घेतलं. तर 2018 मध्य या दोघांनी सेरोगसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. सनी सध्या तिचं मातृत्व एंजॉय करत असून ती अनेकदा आपल्या मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

सलमान खानच्या अभिनेत्रीनं मादक अदांनी केलं घायाळ, BOLD फोटोशूट VIRAL

=================================================================

VIDEO: हिना पांचाळला आता हिंदी बिग बॉसचे वेध? पाहा EXCLUSIVE मुलाखत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2019 05:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading