सनी लिओनची ही गुपितं तिच्या बायोपिकमध्येही नाही दाखवणार

  • Share this:

मुंबई, 13 जुलै : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनवर वेब सीरिज बनतेय 'करनजीत कौर: दि अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोनी'. पण तिच्या या बायोपिकमध्ये तिच्याबद्दलचे अनेक गोष्टी या गुलदस्त्यात ठेवण्यात आल्या आहे. जाणून घेऊयात सनीबद्दलच्या काही गोष्टी ज्या तिच्या बायोपिकमध्ये नाही दाखवल्या.

13 मे 1981 रोजी शिख कुटूंबात जन्म झालेली करनजीत वोहरा उर्फ सनी लिओनी लहानपणी टॉम बॉय होती आणि तिला हॉकी खेळायची आवड होती.

पॉर्न इंडस्ट्रीमध्ये प्रवेशकरण्या आधी सनी जर्मन बेकरीमध्ये काम करायची. तसंच तिने टॅक्स अँड रिटायरमेंट फर्ममध्ये देखील काम केलं आहे. खरंतर तिला नर्स बनायचं होतं. म्हणून पिडिऑट्रिकचं शिक्षण देखील घेतलं. पॉर्न इंडस्ट्रीमधून बॉलिवुडमध्ये पदार्पण करणारी सनी ही पहिली अभिनेत्री ठरली आहे.

वयाचा ११व्या वर्षी सनीने पहिलं किस केलं होतं. १६ वर्षांची असताना तिने एका फुटबॉल प्लेअरसोबत सेक्स केलं असल्याचं सनीने एका मुलाखतीत सांगितलं होतं. तिने पार्ट टाईम नोकरी म्हणून पॉर्न इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला आणि मग सनी या नावाचा जन्म झाला.

५० अडल्ट फिल्म्समध्ये काम केलेल्या सनीला कलयुग या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करायची संधी मिळाली. पॉर्न इंडस्ट्री सनी लिओनने केवळ बॉलिवूडमध्ये नव्हे तर तामिळ, मराठी, बंगाली, तेलगू आणि कन्नड चित्रपटांमध्येही अभिनेत्री म्हणून काम केलं आहे.

फिल्ममेकर आणि फोटोग्राफर दिलीप मेहता यांचा डोकमेन्ट्रीमध्ये सनीचा कॅनडाच्या सार्नीयापासून ते मुंबईपर्यंतचा प्रवास दाखवला आहे. त्या सिनेमाचे नाव 'मोस्टली सनी' होते. त्यामुळे याचा अर्थ असा नाही की सनीचा हा काही पहिला बायोपिक सिनेमा नसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2018 10:13 AM IST

ताज्या बातम्या