Elec-widget

मलाइका पासून ते सैफ पर्यंत, घटस्फोट झाल्यानंतर या स्टार्सच्या आयुष्यात आलं नवं प्रेम

अफेअर्स, प्रेम, लग्न, रिलेशनशीप आणि घटस्फोट या गोष्टी बॉलिवूडमध्ये काही नव्या नाहीत. त्याची चर्चा ही कायम होत असते. या स्टार्सची लग्न जशी गाजतात तसेच घटस्फोटही गाजतात. मलाइका पासून ते सैफ अली खानपर्यंत या सगळ्यांच्या आयुष्यात घटस्फोटानंतर नवं प्रेम फुलंलं त्यानंतरही त्या जोड्या हिट झाल्या.

  • Share this:

सध्या सगळ्यात जास्त चर्चा असते ती मलाइका आणि अर्जुन कपूरच्या रिलेशनशिपची. आता त्या दोघांनीही ते जाहीर केल्यामुळे त्यांचं सगळं खुल्लम खुल्ला सुरू असतं. मलाइका अरोर आणि अरबाज खान यांनी 2016मध्ये घटस्फोट घेतला होता.

मलाइका पासून घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज खान जॉर्जिया एंड्रियानी या मॉडेलच्या प्रेमात आहे. अनेकदा ते दोघंही कार्यक्रमांमध्ये दिसले आहेत.

 अमृता सिंगशी घटस्फोट झाल्यानंतर सैफ अली खानने करीना कपूरशी लग्न केलं. त्यांची ही जोडी चांगलीच गाजलीय.

अमिर खानने रिना दत्तशी दीर्घकाळ संसार केल्यानंतर 2005मध्ये किरण रावशी लग्न केलं.

शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर लवकरच लग्न करणार आहेत. अधुना भबानीशी 16 वर्ष संसार केल्यानंतर फरहान आणि भबानीचा घटस्फोट झाला होता. शिबानी आणि फरहान 2020मध्ये लग्न करणार आहेत.

Loading...

अनुराग कश्यप आणि कल्की कोचलिन यांनी 2011मध्ये लग्न केलं होतं. पण ते फार काळ टिकलं नाही. आता ती गॉय हर्शबर्ग सोबत रिलेशनसोबत आहे.

मेहेर जेसियासोबत लग्न मोडल्यानंतर अर्जुन रामपालने त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला सोबत रिलेशनसोबत आहे. या जोडीला एक मुलगाही नुकताच झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 12, 2019 06:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com