अभिनेत्री शमा सिकंदरचा BOLD अवतार, व्हायरल झाले PHOTOS
बॉलिवूडची अभिनेत्री शमा सिकंदर कायम चर्चेत असते. कधी तिच्या अभिनयावरून तर कधी तिच्या फोटोंवरून. शमाने तिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर टाकले आहेत.

मुंबई - बॉलिवूडची अभिनेत्री शमा सिकंदर कायम चर्चेत असते. कधी तिच्या अभिनयावरून तर कधी तिच्या फोटोंवरून.(फोटो सौजन्य Instagram)

शमाने तिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर टाकले आहेत.

हे फोटो अतिशय बोल्ड असून तिने Instagramवर टाकले आहेत.

शमाने फोटो टाकल्यानंतर ते लगेच व्हायरल झालेत. त्यावर तिला कमेंटही आल्या आहेत.

पांढऱ्या ड्रेसमधला फोटो तिने टाकला असून त्यावर तिने लिहिलंय की तुम्ही काय घालता त्यावर बरच अवलंबून असते.

तर अन्य एका फोटो खाली तिने लिहिलंय की तुम्ही सगळ्यांचं ऐका मात्र निर्णय तुमच्या आतल्या आवाजावरूनच घ्या.
First Published: Nov 18, 2019 10:09 PM IST