संजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं

संजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं

बहुचर्चित 'संजू' सिनेमाचा टीझर रिलीज झालाय. संजय दत्तच्या आयुष्यावरच्या या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय राजकुमार हिरानीनं.

  • Share this:

मुंबई, 24 एप्रिल : बहुचर्चित 'संजू' सिनेमाचा टीझर रिलीज झालाय. संजय दत्तच्या आयुष्यावरच्या या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय राजकुमार हिरानीनं. आणि विधू विनोद चोप्रानं सिनेमाची निर्मिती केलीय.

संजय दत्तची पूर्ण देहबोली घेऊन आलाय रणबीर कपूर. रणबीरनं संजय दत्तच्या भूमिकेसाठी बरीच मेहनत घेतलीय. वेळोवेळी त्यानं संजय दत्तचं मार्गदर्शनही घेतलंय. रणबीरनं 22 वर्षापासून 52 वर्षापर्यंतचा संजय दत्त चांगल्या प्रकारे साकारलाय.

टीझर बघून सिनेमाची उत्सुकता वाढतेय. पण वाट पहावी लागणार 29 जूनची. कारण संजू त्या दिवशी प्रेक्षकांना भेटणारेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 24, 2018 04:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading