आता सलमान 'डाऊटफुल' नाही!

आता सलमान 'डाऊटफुल' नाही!

फॅन्सना खूप वेळ वाट पाहायला लावून शेवटी एकदाचा 'रेस 3'चा ट्रेलर रिलीज झाला.

  • Share this:

15 मे : फॅन्सना खूप वेळ वाट पाहायला लावून शेवटी एकदाचा 'रेस 3'चा ट्रेलर रिलीज झाला. त्याआधी सलमान खाननंही ट्विटरवर बरेच खेळ खेळत होता. काल तर त्यानं ' मी डाऊटफुल आहे' असं ट्विटही केलं होतं.

ट्रेलरमध्ये सलमान खान एकदम रफ अँड टफ भूमिकेत दिसतोय. 'सिकंदरशिवाय ही रेस सुरू होणार नाही' असंही तो म्हणतोय. ट्रेलरमध्ये भरपूर अॅक्शन दिसतेय. सिनेमात सलमानसोबत अनिल कपूर, बॉबी देओल, जॅकलीन फर्नांडिस, डेजी शाह आणि साकिब सलीम यांच्याही भूमिका आहेत.

सिनेमा 15 जूनला ईदच्या दिवशी रिलीज होईल.

First published: May 15, 2018, 7:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading