हा नवाब आहे सैफचा सेम टू सेम !

हा नवाब आहे सैफचा सेम टू सेम !

सैफ अली खान याचा मोठा मुलगा इब्राहिम अली खान आपल्या वडिलांची कार्बन कॉपी आहे असं समजल जातंय.

  • Share this:

13 जुलै : 'आखरी रास्ता' चित्रपटात अमिताभ बच्चनं वडील आणि मुलाची भूमिका साकारल्यान ती गोष्ट लोकांना खटकत होती. असं म्हटलं जात होतं की, वडिलांच्या चेहऱ्याची झलक मुलात दिसते परंतु दोघांची चेहरेपट्टी सारखी कशी असू शकते. आता अशी आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोणत्या तरी वडील आणि मुलाची जोडी एकसारखी दिसून येत आहे.

सैफ अली खान याचा मोठा मुलगा इब्राहिम अली खान आपल्या वडिलांची कार्बन कॉपी आहे असं समजल जातंय. नुकताच झालेल्या आयफा 2017 मध्ये सैफ आपली दोन्ही मुलं सारा आणि इब्राहिम यांच्याबरोबर न्यूयॉर्कसाठी गेला होता.

सैफचा मुलगा सध्या आता चेहऱ्यान वेगळा दिसत असला तरी सैफच्या जुन्या फोटोसारखा इब्राहिम दिसतोय हे आश्चर्यचकीत करण्यासारखं असून दोघांमधील फरक ही कळून येणार नाही.

इब्राहिम आता 16 वर्षांचा असला तरीही तो चित्रपटात येणाच्या चर्चा अजून येत नसल्या तरीही असं समजल जातंय सैफच्या बालपणाच्या जीवनावर आधारित कोणता चित्रपट येणार असेल तर इब्राहिम याला घेतील असं समजण्यास हरकत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2017 08:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading