रजनीकांतच्या मुलीचं दुसरं लग्न, असं झालं ग्रँड प्री वेडिंग रिसेप्शन

सौंदर्या आणि विशगनच्या प्री वेडिंग रिसेप्शनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

  • Share this:

सुपरस्टार रजनीकांत गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत ते त्यांच्या कोणत्या चित्रपटामुळे नाही तर मुलगी सौदर्यांमुळे. रजनीकांतची मुलगी सौदर्या आता दुसऱ्या लग्नाला बोहल्यावर उभी राहिली आहे. तिच्या लग्नाला दोनच दिवस उरले आहेत. आतापासूनच तिच्या लग्नाची धामधून सुरू झाली आहे.

सौंदर्या आणि अभिनेता विशगन वंगामुडी लग्न करणार आहेत. त्यानिमित्त 8 फेब्रुवारीला प्री वेडिंग रिसेप्शनही झालं. यात काही मोजक्या नातेवाईकांना आमंत्रण देण्यात आलं होतं. या रिसेप्शनमधील काही फोटो व्हायरल झाले आहेत

रिसेप्शनवेळी निळ्या रंगाच्या साडीत सुंदर दिसत होती. तर तीचा होणारा नवरा विशगम पारंपरिक दाक्षिणात्य पोशाखात दिसून आला.

या रिसेप्शन सोहळ्यात रजनीकांतचा मोठा जावई आणि दाक्षिणात्य अभिनेता धनुषही उपस्थित होता. त्याची पत्नी ऐश्वर्याही आली होती.

सौंदर्या आणि विशगन यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चाहते त्यांच्या फोटोंचं कौतुकही करत आहेत.

रजनीकांतच्या या लाडक्या लेकीचा लग्नसोहळा 11 फेब्रुवारीला होणार असून त्याच दिवशी रिसेप्शनही होणार आहे. रजनीकांतने लग्नसोहळ्यासाठी पोलिस सुरक्षा मागितली असल्याचे म्हटले जात आहे.

सौंदर्याचं हे दुसरं लग्न आहे. तिचं पहिलं लग्न अश्वनि राजकुमारसोबत झालं होतं. मात्र सहा वर्षानी दोघे विभक्त झाले. त्यांना 4 वर्षांचा मुलगाही आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 9, 2019 01:53 PM IST

ताज्या बातम्या