मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /फसवणूक करून प्रायव्हेट पार्टचा बनवला VIDEO; पोर्नोग्राफी केसमध्ये तरुणीचा धक्कादायक खुलासा

फसवणूक करून प्रायव्हेट पार्टचा बनवला VIDEO; पोर्नोग्राफी केसमध्ये तरुणीचा धक्कादायक खुलासा

 पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये (Pornography Case) उद्योगपती राज कुंद्राच्या(Raj Kundra) अटकेनंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये (Pornography Case) उद्योगपती राज कुंद्राच्या(Raj Kundra) अटकेनंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये (Pornography Case) उद्योगपती राज कुंद्राच्या(Raj Kundra) अटकेनंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

मुंबई, 6 ऑगस्ट- पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये (Pornography Case) उद्योगपती राज कुंद्राच्या(Raj Kundra) अटकेनंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आत्ता या प्रकरणामध्ये आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. या प्रकरणामध्ये एका तरुणीने आरोप केला आहे, की शुटींगदरम्यान तिच्यापासून ही गोष्ट लपवण्यात आली होती, की व्हिडीओमध्ये तिचे गुप्तांगसुद्धा दाखवले जाणार आहेत. शुटींगपूर्वी तिला सांगण्यात आलं होतं की,कोणतही गुप्तांग दाखवलं जाणार नाहीय. आपली फसवणूक करत हे व्हिडीओ तयार करून ते अपलोड केल्याचं तिनं म्हटलं आहे.

या प्रकरणातील पिडीत तरुणीने मालवाडी पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केली आहे. या पिडीत तरुणीने बुधवारी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत अनेक तरुणींनी समोर येत पोर्नोग्राफीबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. मुंबई पोलिसांनी 19 जुलै रोजी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक केली आहे.

(हे वाचा:Drug Case: दीपिका पादुकोणच्या मॅनेजरचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला  )

टाइम्स नाउच्या रिपोर्टनुसार, मुंबई पोलीस क्राईम ब्रँचने टीमने पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये समोर आलेल्या तरुणीची तक्रार दाखल करून घेतली आहे. यामध्ये पिडीत तरुणीने म्हटलं आहे, की तिला सांगण्यात आलं होतं की फक्त इंटीमेट सीन द्यायचे आहेत. तिचे गुप्तांग दाखवले जाणार नाहीत.

(हे वाचा:Raj Kundra Case:शर्लिनची आज होणार चौकशी; मुंबई क्राईम ब्रँचने पाठवला समन्स  )

यासंबंधी तिच्याकडून एक करारसुद्धा साईन करून घेण्यात आला होता. तसेच शुटींगसाठी काही हजार रुपयेसुद्धा देण्यात आले होते. त्यांनतर तरुणीच्या एका मित्राने पाहिलं की अडल्ट साईटवर तिचा एक व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तिला समजलं की, कोणतही एडीट किंवा काटछाट न करता हा व्हिडीओ तसाच अपलोड करण्यात आला आहे.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Raj kundra