Elec-widget

रिसेप्शनला प्रियांका चोप्राची सुंदर अदा, निकही राहिला बघत

प्रियांका चोप्रा आणि निक यांचं दुसरं रिसेप्शन काल ( 19 डिसेंबर ) जे.डब्लू. मॅरिएट हाॅटेलमध्ये झालं. यावेळी मीडिया आणि त्यांच्या जवळचे मित्रमैत्रिणी उपस्थित होते. यावेळी प्रियांकाची अदा वेगळीच होती.

  • Share this:

प्रियांका चोप्रा आणि निक जोनसच्या लग्नाचं दुसरं रिसेप्शन मुंबईत दणक्यात झालं. पार्टीत मीडिया आणि जवळचे फ्रेंड्स आले होते.

मुंबईच्या जे.डब्लू.मॅरिएट हाॅटेलमध्ये ही पार्टी रंगतदार झाली. प्रियांकाचा पोशाख सब्यासाचीनं बनवला होता.

निळ्या रंगाच्या अनारकलीत प्रियांकाचं सौंदर्य खुलून दिसत होतं. निकही सुटात राजबिंडा दिसत होता.

Loading...

4 डिसेंबरला दिल्लीत त्यांच्या लग्नाचं रिसेप्शन झालं होतं. त्याला पंतप्रधानही हजर होते.

प्रियांका आणि निक दुसऱ्या हनिमूनसाठी स्वित्झर्लंडला जाणार आहेत. नव्या वर्षाचं स्वागत ते अजून दुसऱ्या ठिकाणी करतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 20, 2018 12:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...