मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यामध्ये आहे वयाचं इतकं अंतर, 1-2 नव्हे बॉलिवूडमध्ये असे तब्बल 25 कपल्स, वाचा LIST

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यामध्ये आहे वयाचं इतकं अंतर, 1-2 नव्हे बॉलिवूडमध्ये असे तब्बल 25 कपल्स, वाचा LIST

आज आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे   (Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding)   चाहते फारच आनंदी असतील. कारण त्यांच्या लग्नाची अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. या क्षणाची ते खूप दिवसांपासून वाट पाहिली जात होती. अखेर काल तो क्षण पार पडला. रणबीर आणि आलिया काल लग्नाच्या बंधनात अडकले. आणि लग्नानंतर दोघांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या सुंदर जोडप्यामध्येसुद्धा वयाचं मोठं अंतर आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 15 एप्रिल- आज आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे   (Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding)   चाहते फारच आनंदी असतील. कारण त्यांच्या लग्नाची अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. या क्षणाची ते खूप दिवसांपासून वाट पाहिली जात होती. अखेर काल तो क्षण पार पडला. रणबीर आणि आलिया काल लग्नाच्या बंधनात अडकले. आणि लग्नानंतर दोघांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या सुंदर जोडप्यामध्येसुद्धा वयाचं मोठं अंतर आहे. परंतु हे दोघेच नव्हे तर बॉलिवूडमध्ये असे तब्बल 25 जोडपे आहेत, ज्यांच्यामध्ये वयाचं मोठं  (Age Gap)  अंतर आहे. पाहूया कोण आहेत ते.

असं म्हटलं जातं प्रेमात वयाचं बंधन नसतं. हीच गोष्ट पुन्हा एकदा आलिया आणि रणबीर कपूरने सत्यात उतरवली आहे. आलिया आणि रणबीर बॉलिवूडमधील सर्वात चर्चित जोडपे आहे. त्यांनी अखेर लग्नगाठ बांधत अनेक चाहत्यांना सरप्राईज दिलं आहे. या दोघांमधील वयाचं अंतर कधीच त्यांच्या प्रेमात अडसर ठरलेलं नाही. नवविवाहित जोडपे असणारे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या वयात एक दोन नव्हे तर तब्बल १० वर्षांचं अंतर आहे. आलिया भट्ट सध्या २९ वर्षांची आहे. तर पती रणबीर कपूर ३९ वर्षांचा आहे. परंतु त्यांचं प्रेम या अंतरापेक्षा फार पुढं असल्याचं त्यांनी वारंवार दाखवून दिलं आहे.

आलिया आणि रणबीरने वयाचं इतकं अंतर असतानादेखील लग्नगाठ बांधली. परंतु बॉलिवूडमध्ये हे असं करणारं एकमेव कपल आहे असं मूळीच नाही. आलिया आणि रणबीर आधी एक-दोन नव्हे तब्बल २५ जोडप्यांनी अशी लग्नगाठ बांधली आहे. यामध्ये ५ जोडपी अशी होती ज्यांच्यामध्ये आलिया आणि रणबीरप्रमाणे १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचं अंतर होतं. पाहूया या लिस्टमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो.

सर्वात आधी नाव येतं ते ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार आणि सायरा बानो यांचं, अनेकांना जाणून आश्चर्य वाटेल या दोघांमध्ये तब्बल २२ वर्षांचं अंतर होतं. त्यांनतर फर्स्ट सुपरस्टार राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांचं नाव येतं या दोघांमध्ये १५ वर्षांचं अंतर होतं. ही मॅन धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांच्यामध्ये १३ वर्षांचं अंतर आहे. सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंह आणि त्याच्यामध्ये १२ वर्षांचं अंतर होतं. त्यांनतर दुसरी पत्नी करिना कपूर आणि सैफमध्ये १० वर्षांचं अंतर आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया यांच्यामध्ये ९ वर्षांचं अंतर आहे. रणवीर शौरी कोंकणा सेन यांच्यामध्ये ७ वर्षांचं अंतर आहे. अक्षय कुमार ट्विंकल यांच्यामध्ये ७ वर्षांचं अंतर आहे. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यामध्ये ६ वर्षांचं अंतर आहे. नीतू सिंह आणि ऋषी कपूर यांच्यामध्ये ६ वर्षांचं अंतर आहे. अरबाज आणि मलायकामध्ये ६ वर्षांचं अंतर होतं. कुणाल खेमू सोहा खानमध्ये ५ वर्षांचं अंतर आहे. विकी आणि कतरिनामध्ये ५ वर्षांचं अंतर आहे. अजय आणि काजोल यांचयामध्ये ५ वर्षांचं अंतर आहे. किशोर कुमार मधुबाला यांच्यामध्ये ४ वर्षाचं अंतर आहे. अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये ३ वर्षाचं अंतर आहे. करण ग्रोव्हर-बिपाशा यांच्यात ३ वर्षांचं अंतर आहे. नेहा धुपिया अंगद बेदी तसेच राज बब्बर आणि स्मिता यांच्यामध्ये ३ वर्षांचं अंतर आहे. दीपिका रणवीर आणि रणधीर कपूर बबिता यांच्यामध्ये १ वर्षाचं अंतर आहे. योगिता बाली मिथुन यांच्यामध्ये २ वर्षांचं अंतर आहे. शम्मी कपूर योगिता बाली यांच्यात १ वर्षाचं अंतर आहे. सुनील दत्त नर्गिस यांच्यात केवळ ५ दिवसांचं अंतर आहे.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood News, Entertainment, Ranbir kapoor