Photos : 'मोगली'च्या प्रीमियरला अवतरले सेलिब्रिटी,पहा माधुरी, करिनाच्या अदा

चड्डी पहन के फुल खिला है म्हणत मोगलीनं सगळ्यांनाच वेडं केलं. मोठ्या पडद्यावर यशस्वी झाल्यानंतर मोगली आता नेटफ्लिक्सवर येतोय. त्याचा प्रीमियर जोरदार झाला.

News18 Lokmat | Updated On: Nov 26, 2018 10:40 AM IST

Photos : 'मोगली'च्या प्रीमियरला अवतरले सेलिब्रिटी,पहा माधुरी, करिनाच्या अदा

जंगल जंगल पता चला है...म्हणत मोगली सगळ्यांचाच लाडका बनला. आता हा मोगली नेटफ्लिक्सवरही येतोय. त्याचंच प्रीमियर जोरदार झालं.

मोगलीमध्ये का या व्यक्तिरेखेला करिना कपूरनं आपला आवाज दिलाय. प्रीमियरला ती एकदम बोल्ड स्टाइलमध्ये आली होती.

सिनेमात अभिषेक बच्चननं बघिरा या व्यक्तिरेखेला आपला आवाज दिलाय. या सोहळ्याला तो निळा सूट घालून आला होता.

Loading...

अभिनेता अनिल कपूरनं बालूला आवाज दिलाय.त्यांचीही इथे उपस्थिती होती.

सेक्रेड गेम फेम कुब्रा सेठही प्रीमियरला आली होती.

माधुरी दीक्षितची अदा दिलखेच होती. मोगलीमधल्या निशाला तिनंच आवाज दिलाय.

‘मोगली: लीजेंड ऑफ द जंगल’ सिनेमा 7 डिसेंबरला रिलीज नेटफ्लिक्सवर होणार आहे.

नेटफ्लिक्सच्या सीरिजमध्ये राधिका आपटेच्या भूमिका असतातच. प्रीमियरला तिनंही हजेरी लावली होती.

नेटफ्लिक्समुळे मोगली आता आणखी घराघरात पोचेल. या सोहळ्याला दिग्दर्शक विशाल भारद्वाजही आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 26, 2018 10:34 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...