'मोतीचूर चकनाचूर'चं नवं गाणं रिलीज, 'फर्स्ट नाइट'ला हॉट दिसली अथिया

सोशल मीडियावरून या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करण्यात येतेय. नवाजुद्दीनमुळे या चित्रपटाचं आकर्षण वाढलंय.

News18 Lokmat | Updated On: Nov 7, 2019 09:21 PM IST

'मोतीचूर चकनाचूर'चं नवं गाणं रिलीज, 'फर्स्ट नाइट'ला हॉट दिसली अथिया

मुंबई : बॉलीवुड अभिनेता (Bollywood Actor) नवाजुद्दीन सिद्द्की (Nawazuddin Siddiqui) आणि आथिया शेट्टी (Athiya Shetty) यांच्या आगमी 'मोतीचूर चकनाचूर' (Motichoor Chaknachoor) या चित्रपटाचं नवं गाणं  'कैसे बनेगी सरकार' (Kaise Banegi Sarkar) रिलीज झालंय.

हे गाणं विद्या गोपाल, डॉ. पल्लवी श्याम सुन्दर आणि दीपा शिरोडकर यांनी मिळून तयार केलंय. या चित्रपटात मुख्य भूमिकेत नवाजुद्दीन सिद्द्की असून त्याने सोशल मीडियावर गाण्याचा व्हिडीओ शेअर केलाय.

नवाजुद्दीनने हे गाणं शेअर करून त्यावर लिहिलं -'लो देख लो #कैसे बनेगी सरकार #मोतीचूर चकनाचूर'. सोशल मीडियावर या गाण्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिलाय.

 या चित्रपटात अथिया शेट्टी ही अनिताच्या भूमिकेत असून ती एका NRI मुलाच्या शोधात असते.

अथिया नवाजुद्दीनसोबत लग्न करते. पण लग्नानंतर त्याला नोकरी लागली असं जेव्हा कळते तेव्हा ती लांगलीच संतापते. अथिया आणि नवाजुद्दीनची यात केमेस्ट्री चांगली झालीय.

Loading...

या चित्रपटातल्या गाण्यात तिची 'फर्स्ट नाइट' दाखविण्यात आली असून ती त्यात हॉट दिसतेय.

राजेश भाटिया आणि किरण भाटिया हे या चित्रपटाचे प्रोड्यूसर आहेत. तर देबामित्रा बिश्वाल चित्रपट दिग्दर्शक आहे.

या चित्रपटातली गाणी भारत मेनारिया यांची आहेत.

हा चित्रपट 15 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.

हा चित्रपट 15 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.

सोशल मीडियावरून या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करण्यात येतेय. नवाजुद्दीनमुळे या चित्रपटाचं आकर्षण वाढलंय.

सोशल मीडियावरून या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करण्यात येतेय. नवाजुद्दीनमुळे या चित्रपटाचं आकर्षण वाढलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2019 09:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...