PHOTOS : मुकेश भट्ट यांच्या मुलीच्या लग्नाला या सेलिब्रिटींची हजेरी

चित्रपट निर्माते मुकेश भट्ट यांच्या मुलीच्या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती.

  • Share this:

नुकताच मुकेश भट्टची मुलगी साक्षीचं लग्न तिचा बॉयफ्रेंड मजाहिरसोबत झालं. यांनंतर त्यांनी 25 जानेवारीला मुंबईत रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. या रिसेप्शन पार्टीला अमिताभ बच्चन, आमिर खान, हृतिक रोशन, अक्षय कुमार, आलिया भट्ट यांसारख्या दिग्गज कलाकारांनी हजरे लावली. यावेळी सफेद रंगाच्या ड्रेसमध्ये आलिया फारच छान दिसत होती.

नेहमीच तरुण दिसण्यासाठी झटणारा अभिनेता अनिल कपूरने या रिसेप्शनला हजेरी लावली होती. सध्या 'इक लडकी को देखा तो ऐसा लगा' आणि 'टोटल धमाल' या दोन चित्रपटांमुळे अनिल फार चर्चेत आहे.

या रिसेप्शनला परफेक्शनीस्ट अभिनेता आमिर खानचा हटके लुक पाहायला मिळाला. आमिर खान फारच साध्या कपड्यांमध्ये हजर होता.

हृतिक रोशनदेखील मुकेश भट्ट यांच्या मुलीच्या रिसेप्शनला आवर्जुन हजर होता. काही दिवसांपूर्वी हृतिकचे वडील राकेश रोशन प्रचंड आजारी असतानासुद्धा हृतिक या सगळ्यातून वेळ काढत या कार्यक्रमाला हजर राहिला.

अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या सिनेमांमुळे फार चर्चेत आहे. मोजक्या चित्रपटातून काम करून कार्तिकने बॉलिवूडमध्ये आपली छाप उमटवली आहे. नुकताच त्याच्या 'लुका छुपी' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि प्रेक्षकांना सध्या तो फार आवडत आहे.

यंदा बॉलिवूडमध्ये सध्या अनेक सेलिब्रिटिंची लग्न झाली. पण कोणत्याही लग्नाला उपस्थित नसणारे बिपाशा-करणने या लग्नाच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती.

साक्षी आणि मजाहिर यांना आशिर्वाद देण्यासाठी बॉलिवूडमधील ज्येष्ठ जोडीपं अमिताभ आणि जया बच्चनसुद्धा पोहचले होते.

उरी सिनेमामुळे विकी कौशलचं सध्या सगळीकडे कौतुक केलं जात आहे. सिनेमाच्या प्रोमोशन वेळ काढत विकी खास रिसेप्शनला हजर राहिला होता.

अभिनेत्री श्रद्धा कपूर या रिसेप्शनला हिरव्या रंगाच्या गाऊनमध्ये फार सुंदर दिसत होती. तिच्या गाऊनवर हिरव्या रंगाच्या डायमंडचं बारीक नक्षीकाम असल्याने ते गाऊन जरा हटके दिसत होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 26, 2019 04:01 PM IST

ताज्या बातम्या