एका माॅडेलनं सांगितलं जलोटा-जसलीनच्या नात्यातलं सनसनाटी सत्य

अनुप जलोटा आणि जसलीन सध्या चर्चेचा विषय आहेत. बिग बाॅसमध्ये आल्यानंतर दोघांच्या नात्याचे पैलू उलगडत चाललेत. आता तर एक धक्कादायक सत्य समोर आलंय.

  • Share this:

'बिग बाॅस 12'मध्ये अनुप जलोटा आणि जसलीनचं नातं समोर आलं आणि एकच गहजब सुरू झाला. त्यांच्या नात्याचे एक एक पैलू समोर यायला लागले.

एंटरटेनमेंट पोर्टल फिल्मी मॉन्कीमध्ये माॅडेल अनिशा सिंग शर्मा नावाच्या माॅडेलनं दोघांचं एक सनसनाटी सत्य समोर आणलंय.

अनिशाच्या सांगण्यावरून जसलीन काही वर्षांपूर्वी गरोदर होती आणि ते मुल अनुप जलोटाचं होतं.

अनिशाच्या म्हणण्यानुसार जसलीननं गर्भपात केला. त्याआधी दोघं एकमेकांवर ओरडत होते. जलोटांनी नीट काळजी घेतली नाही म्हणून असं झाल्याचं अनिशाचं म्हणणं आहे.

या दोघांच्या भांडणावेळी अनिशा तिथे होती. अनुप जलोटांनी तिला तिथून जायला सांगितलं. काही दिवसांनी तिला जसलीननं गर्भपात केल्याचं कळलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 25, 2018 11:10 AM IST

ताज्या बातम्या