S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • Video : मलायकाच्या नव्या बुटांची किंमत ऐकलीत तर व्हाल थक्क
  • Video : मलायकाच्या नव्या बुटांची किंमत ऐकलीत तर व्हाल थक्क

    Published On: Dec 7, 2018 06:44 AM IST | Updated On: Dec 7, 2018 06:47 AM IST

    मलायका-अर्जुन कपूरची चर्चा सगळीकडेच सुरू आहे. मलायका सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. आताही तिनं तिचा हाॅट फोटो शेअर केलाय. मलायकाचे हाॅट फोटो व्हायरल झालेत. त्यातले शूज सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. त्याची किंमत आयफोनएवढी आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close