मलायकाच्या नव्या बुटांचा फोटो व्हायरल, किंमत ऐकलीत तर व्हाल थक्क

मलायकाचे हाॅट फोटो व्हायरल झालेत. त्यातले शूज सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. त्याची किंमत आयफोनएवढी आहे.

  • Share this:

मलायका-अर्जुन कपूरची चर्चा सगळीकडेच सुरू आहे. मलायका सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. आताही तिनं तिचा हाॅट फोटो शेअर केलाय.

मलायकानं पिवळा आणि निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलाय. छानसा मेकअप केलाय. पण चर्चा आहे ती तिच्या बुटांची.

मलायकाचे शूज आहेत 90 हजाराचे. आयफोनच्या किमतीएवढी शूजची किंमत आहे.

मलायकानं एका पेंडंटचा फोटो शेअर केला होता. त्यात AM असं होतं. याचा अर्थ अर्जुन-मलायका. त्याबद्दल तिला ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर तिनं दुसरा फोटो शेअर करत म्हटलं होतं AM नाही MA, म्हणजे मलायका अर्जुन.

काही दिवसांपूर्वी करणच्या शोमध्ये अर्जुननं मी सिंगल नाही, असं सांगितलं होतं. लवकरच दोघांच्या लग्नाची बातमी येण्याची शक्यता आहे.

सध्या सगळीकडे चर्चा आहे मलायका आणि अर्जुन कपूरच्या रिलेशनशिपची. मलायकानं आपलं सोशल मीडियावरचं खान हे नावही हटवलं.

 पण आतापर्यंत या नात्यावर बोनी कपूर किंवा अनिल कपूर यांनी काहीच म्हटलं नव्हतं. सगळीकडे अळीमिळी गुपचिळी होतं.

आता पहिल्यांदाच अनिल कपूरनं यावर तोंड उघडलं.

अनिल कपूर म्हणाले, ' मी अर्जुनला चांगलं ओळखतो. तो माझा लाडका पुतण्या आहे. माझा पुतण्या खूश असेल, तर मीही खूश. ' पण यानंतर अनिल कपूरनं अजून काही बोलायला नकार दिला.

करण जोहरच्या चॅट शोमध्ये अर्जुन कपूरनं आपण सिंगल नसल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे आता सगळेच वाट पाहतायत लग्नाची घोषणा कधी होते त्याची.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2018 11:25 AM IST

ताज्या बातम्या