Photos : करिना, ऐश्वर्या, माधुरी...लक्स गोल्डन अॅवाॅर्डमध्ये स्टार्सचा हाॅट अंदाज

नुकताच लक्स गोल्डन अॅवाॅर्ड दणक्यात पार पडला. यावेळी बाॅलिवूड अभिनेत्रींची बोल्ड आणि ब्युटिफुल अदाकारी पाहायला मिळाली.

News18 Lokmat | Updated On: Dec 10, 2018 07:55 PM IST

Photos : करिना, ऐश्वर्या, माधुरी...लक्स गोल्डन अॅवाॅर्डमध्ये स्टार्सचा हाॅट अंदाज

लक्स गोल्डन अॅवाॅर्ड नुकताच पार पडला. यावेळी बाॅलिवूड सिताऱ्यांनी माहोल रंगीन केला होता.

जॅकलीनची अदा काही वेगळीच होती. सध्या जॅकलीन तिच्या ड्राइव्ह सिनेमात बिझी आहे. तिच्या सोबत सुशांत सिंग राजपूत आहे.

पिंक गाऊनमध्ये करिना कपूरचा अंदाज काही वेगळाच होता. तिला कॉन्फिडेंट ब्युटी ऑफ दी इयर हा पुरस्कार मिळाला.

Loading...

गोल्डन रोज लीजेंड्री ब्युटी अॅवाॅर्ड पटकावणारी सदाबहार अभिनेत्री रेखा गोल्डन साडीतच आली होती.

ऐश्वर्या राय बच्चनही खूप सुंदर दिसत होती. तिला 'टाइमलेस ब्युटी ऑफ द इयर'नं गौरवलं.

हेमामालिनी लक्सची जुनी ब्रँड अँबेसिडर. तिचा थाट काही औरच होता.

झीनत अमानही निळ्या आणि काळ्या ड्रेसमध्ये आली होती. झीनतचं सौंदर्य आजही सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2018 07:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...