सिनेमांच्या बीझी शेड्युलमध्ये फिटनेस जपण्यासाठी काय करते कतरिना कैफ

कतरिना कैफचं सौंदर्य वेगळंच आहे. मेकअपशिवायही ती सुंदर दिसते. स्क्रीनवर तिची एनर्जी जाणवते. वाचा तिचा फिटनेस फंडा.

  • Share this:

कतरिनाचं सौंदर्य वेगळंच आहे. मेकअपशिवायही ती सुंदर दिसते. स्क्रीनवर तिची एनर्जी जाणवते. वाचा तिचा फिटनेस फंडा.

कतरिना डाएटची काळजी घेते. ती सकाळी उठल्या उठल्या 2 ग्लास पाणी पिते. ती मायक्रोबायोटिक आहार घेते. त्यात उकडलेल्या भाज्या खाते. दोन तासांनी फळं खाते. कतरिना फायबरयुक्त आहार जास्त पसंत करते.

कॅट सकाळी नाश्त्याला ओट्स आणि ताजा ज्युस घेते. त्यानंतर लंचला ती भात, सॅलड, भाजी खाते. आपल्या गरजेनुसार ती आहार घेते.

कतरिना आपली ट्रेनर यास्मीन कराचीवालाबरोबर काॅर्डिओ करते. कतरिनाचा जास्त भर योग करण्यावर आहे. ती लहानपणापासून योग करते. याशिवाय ती जिमिंग, जॉगिंग, स्वीमिंग करते.

अनेकदा कतरिना रात्रीही व्यायाम करत असते. आपला फिटनेस कायम ठेवण्यासाठी ती खूप मेहनत घेते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2019 02:57 PM IST

ताज्या बातम्या