कंगना आणि AIB बाॅलिवूडच्या कोणत्या अभिनेत्याला म्हणतायत म्हातारा ?

कंगना आणि AIB बाॅलिवूडच्या कोणत्या अभिनेत्याला म्हणतायत म्हातारा ?

  • Share this:

12 सप्टेंबर : आपल्या बिनधास्त विधानांमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणावत आपल्या आगामी सिनेमा सिमरनच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. अलीकडेच तिने युट्यूब चॅनल AIB सोबत एका गाण्याचा व्हिडिओ तयार केलाय.

'दी बाॅलिवूड दीवा साँग' असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्यात कंगना अशी अभिनेत्री असते, तिचा चेहरा प्रत्येक सिनेमात बदलतो पण भूमिका काही बदलत नाही. या गाण्याचे बोल

 " मैं तो हूं इतनी यंग यंग,

    इस बुड्ढे के संग-संग,

    बुजुर्ग है मेरा पिया,

    इट्स ऑलमोस्ट पीडोफीलिया" असे आहेत.

त्यामुळे कंगना कोणत्या अभिनेत्याला म्हातारा म्हणते अशी चर्चा रंगलीये.  कंगना आणि AIB ने या गाण्यातून बाॅलिवूडमधील अभिनेते आणि अभिनेत्रींची भूमिका, लग्नानंतर यश-अपयश आणि दोघांना मिळणाऱ्या पैशाबद्दल गंमतीशीरपणे टिप्पणी करण्यात आलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2017 09:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading