मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

PHOTO: सारा अली खानने खाल्ली कुल्फी! तर जान्हवी कपूरने दिलं असं रिऍक्शन

PHOTO: सारा अली खानने खाल्ली कुल्फी! तर जान्हवी कपूरने दिलं असं रिऍक्शन

सारा अली खान   (Sara Ali Khan)   तिच्या आगामी 'अतरंगी रे'   (Aatrangi Re)   या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नवी दिल्लीत पोहोचली आहे. सारा दिल्लीत मस्त एन्जॉय करत आहे, हे तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून कळते. सारा तिच्या दिल्ली ट्रिपशी संबंधित अपडेट्स सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत असते.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai
मुंबई,5 डिसेंबर-   सारा अली खान   (Sara Ali Khan)   तिच्या आगामी 'अतरंगी रे'   (Aatrangi Re)   या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नवी दिल्लीत पोहोचली आहे. सारा दिल्लीत मस्त एन्जॉय करत आहे, हे तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून कळते. सारा तिच्या दिल्ली ट्रिपशी संबंधित अपडेट्स सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत असते. विशेष म्हणजे सारासोबत तिची मैत्रिण आणि अभिनेत्री जान्हवी कपूरही   (Janhavi Kapoor)   दिल्लीत आहे. एकत्र काम करण्यापासून ते सुट्टीपर्यंत, सारा आणि जान्हवी अनेकदा BFF गोल सेट करताना दिसतात. आणि आता पुन्हा एकदा तेच करताना दिसत आहेत. सारा अली खानने इंस्टाग्रामवर एक बूमरँग शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिची बेस्ट फ्रेंड जान्हवीसोबत दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सारा आणि जान्हवी इंडिया गेटभोवती फिरत आहेत. जिथे सारा एकटीच कुल्फी खात आहे. आणि जान्हवीला चिडवत आहे. क्लिप शेअर करताना सारा लिहिते - 'J शब्द  J असतो'.यापूर्वी सारा अली खान तिची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री अमृता सिंगसोबत दिसली होती. सारा आई अमृतासोबत दिल्लीतील प्रतिष्ठित बांगला साहिब गुरुद्वारामध्ये गेली होती. यादरम्यान सारा पारंपरिक पोशाखातच दिसली होती. यावेळी साराने पांढरा सलवार सूट घातला होता. ज्यासोबत तिने गुलाबी रंगाची घेतली होती. मॅचिंग मास्क आणि बांगड्यांसह तिचा लूकही पूर्ण केला होता. नंतर, सारा अली खानने देखील तिच्या टीमसोबत जेवणाचा आनंद लुटला. ज्याला तिने "चका चक फॅमिली" म्हटले आहे.सध्या सारा अली खान तिच्या आगामी 'अतरंगी रे' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ज्यामध्ये ती अक्षय कुमार आणि धनुषसोबत दिसणार आहे. अतरंगी रेबद्दल बोलायचे झाले तर गेल्या वर्षीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. 'रांझना'नंतर धनुष आनंद एल रायच्या दुसऱ्या चित्रपटात दिसणार आहे. अक्षय कुमार धनुष आणि सारा यांच्यासोबत मुख्य भूमिकेत स्क्रीन शेअर करणार आहे. (हे वाचा: कतरिना कैफच्या घरी सेलिब्रेशन सुरु! भाऊ-बहिणींसोबत एन्जॉय करताना दिसली अभिनेत्री) साराच्या आगामी 'अतरंगी रे' चित्रपटातील 'चकाचक' हे गाणे रिलीज झाले आहे. सारा या गाण्याचे जबरदस्त प्रमोशन करत आहे. अलीकडेच मुंबईत एका अवॉर्ड फंक्शनमध्ये सारा अली खान अनन्या पांडेसोबत 'चकाचक'वर डान्स करताना दिसली होती. तर याआधीही सारा गाण्याच्या प्रमोशनसाठी मुंबईतील एका कॉलेजमध्ये गेली होती.वर्क फ्रंटबद्दल सांगायचे तर, 'अतरंगी रे' चित्रपटाव्यतिरिक्त, ती लवकरच 'द अमर अश्वत्थामा' आणि 'नखरेवाली'मध्ये दिसणार आहे.
First published:

Tags: Entertainment, Janhavi kapoor, Sara ali khan

पुढील बातम्या