फरहानच्या मुलींनी शिबानीला छोटी माँ म्हणून स्वीकारलं?

शिबानी दांडेकर फरहान अख्तरला रिअॅलिटी सेटवर भेटली. फरहानचाही घटस्फोट झाला होता. मग सुरू झाली प्रेमकहाणी.

News18 Lokmat | Updated On: Jan 4, 2019 01:19 PM IST

फरहानच्या मुलींनी शिबानीला छोटी माँ म्हणून स्वीकारलं?

सध्या फरहान अख्तरच्या रिलेशनशिपबद्दलची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे. शिबानी दांडेकर आणि त्याचे फोटो जास्तीत जास्त समोर येत असतात.

काही दिवसांपूर्वी शिबानीनं इन्स्टावर मिस्ट्री मॅन म्हणत फरहानसोबतचा फोटो पोस्ट केला होता.

एका न्यूज वेबसाइटच्या बातमीनुसार फरहान आणि शिबानी एकमेकांबद्दल सीरियस आहेत. फरहानच्या मुलांनाही शिबानी आवडते. आता या दोघांचं पुढचं पाऊल लग्न असू शकतं.

Loading...

फरहाननंही शिबानीसोबत इन्स्टावर एक फोटो पोस्ट केलाय. हातात हात घालून हा फोटो आहे.

शिबानीची फरहानसोबत ओळख एका रिअॅलिटी शोच्या सेटवर झाली. फरहानचा आता घटस्फोट झालाय. त्याला दोन मुली आहेत.

2016मध्ये फरहाननं अधुनासोबतचं आपलं 16 वर्षाचं नातं संपुष्टात आणलं. दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर त्याचं नाव श्रद्धा कपूरसोबत जोडलं गेलं होतं. शिबानीनं एका मराठी सिनेमात आयटम साँगही केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 4, 2019 01:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...