आयपीएलच्या उद्घाटनाला तारकांचा जलवा

आयपीएल उद्घाटनाच्या रंगारंग सोहळ्यावर हॉलिवूडमधल्या सिनेतारकांची छाप पडणार आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 5, 2017 11:30 AM IST

आयपीएलच्या उद्घाटनाला तारकांचा जलवा

05 एप्रिल : आयपीएल-१० टी-२० क्रिकेट स्पर्धेचा धूमधडाका आजपासून सुरू होतोय.यंदा आठ संघांच्या आठ मैदानावर आयपीएल उद्घाटनाच्या रंगारंग सोहळ्यावर हॉलिवूडमधल्या सिनेतारकांची छाप पडणार आहे.या सोहळ्याला संध्याकाळी ५ वाजता सुरुवात होणाराय. याशिवाय बाॅलिवूडचे तारेही असणार आहेत.

अभिनेत्री परिणीती चोप्रा, श्रद्धा कपूर यांच्या नृत्याचा तडका पाहायला मिळणारेय. तसंच टायगर श्रॉफही रंगारंग कार्यक्रमात सहभागी होणाराय.शाहरूख, जुही चावला, हृतिक रोशन, प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण यांचा जलवा पाहायला मिळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 5, 2017 11:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...