Home /News /entertainment /

विदेशात राहून भारतीय संस्कृती जपण्याचा प्रियांका चोप्राचा प्रयत्न; अभिनेत्रीने सुरु केला नवा व्यवसाय

Priyanka Chopra: प्रियांका चोप्रा एक यशस्वी उद्योजिका म्हणूनसुद्धा नावारुपाला येत आहे.

  बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. सध्या अभिनेत्री साता समुद्रापार आपल्या अभिनयाचा झेंडा फडकवत आहे.

  तसेच प्रियांका चोप्रा एक यशस्वी उद्योजिका म्हणूनसुद्धा नावारुपाला येत आहे.

  गेल्यावर्षी अभिनेत्रीने न्यूयॉर्कमध्ये 'सोना' नावाचं रेस्टोरंट सुरु करत, या क्षेत्रात पदार्पण केलं होतं.

  त्यांनतर आता अभिनेत्रीने 'सोना होम' या नावाने नवा व्यास सुरु केला आहे. याची माहिती अभिनेत्रीने नुकतंच दिली आहे.

  सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने आपल्या नव्या व्यवसायाबाबत सांगितलं आहे.

  वास्तविक प्रियांकाने डिनर सेट, क्रॉकरीसारख्या वस्तू अर्थातच व्हेंचर होमवेअर लाईन' सुरु केलं आहे.

  विशेष बाब म्हणजे या सर्व वस्तूंना भारतीय टच मिळावा. विदेशात राहूनही लोकांना आपल्या घराची,आपल्या संस्कृतीची जाणीव व्हावी. यासाठी प्रत्येक वस्तूंवर पारंपरिक भारतीय डिझाईनची निवड केली आहे.

  प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहलंय, 'सोना होमची ओळख करून देताना मला अभिमान वाटत आहे. भारतातून येऊन अमेरिकेला माझं दुसरं घर बनवणं आव्हानात्मक होतं. पण माझ्या प्रवासाने मला अशा ठिकाणी नेलं जिथे मला दुसरं कुटुंब आणि मित्र मिळाले'. तसेच सोना होमचे एकापेक्षा एक व्हायब्रंट डिझाइन माझा सुंदर भारत प्रतिबिंबित करतात. आम्हाला आशा आहे की सोना होम तुम्हाला त्या सुंदर वेळेत परत घेऊन जाईल. संपूर्ण कलेक्शन खरेदीसाठी उपलब्ध आहे'.

  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bollywood actress, Entertainment, Priyanka chopra

  पुढील बातम्या