#FitnessFunda : 'या' आहारामुळे साराचं वजन आता वाढत नाही

अभिनेत्री सारा अली खाननं दोनच सिनेमे केलेत. पण बाॅलिवूडच्या या सुंदर अभिनेत्रीचं खूप कौतुक होतंय.जाणून घ्या तिच्या फिटनेस फंडाबद्दल

News18 Lokmat | Updated On: Mar 7, 2019 04:06 PM IST

#FitnessFunda : 'या' आहारामुळे साराचं वजन आता वाढत नाही

अभिनेत्री सारा अली खाननं दोनच सिनेमे केलेत. पण बाॅलिवूडच्या या सुंदर अभिनेत्रीचं खूप कौतुक होतंय.जाणून घ्या तिच्या फिटनेस फंडाबद्दल

अभिनेत्री सारा अली खाननं दोनच सिनेमे केलेत. पण बाॅलिवूडच्या या सुंदर अभिनेत्रीचं खूप कौतुक होतंय.जाणून घ्या तिच्या फिटनेस फंडाबद्दल

सिनेमात काम करण्याच्या निर्णयाबाबत साराने पहिल्यांदा तिच्या आईला सांगितलं होतं. त्यावेळी साराचं वजन जवळपास 96 किलो होतं. आई अमृताने तिला वजन कमी करण्याचा सल्ला दिला.

साराने अभिनेत्री बनण्यासाठी फार मेहनत घेतली आहे. आता तिचं वजन 66 किलो आहे. त्यावेळी दीड महिन्यात साराने 30 किलो वजन कमी केलं होतं. सारा नियमित वर्कआऊट करतेच. तिला सायकलिंग करायलाही आवडतं.

Loading...

साराचं डाएट सोपं आहे. वजन कमी करण्यासाठी ते उपयोगी पडतं असं तिचं म्हणणं आहे. सारानं समजा आज चिकन आणि अंडी जेवणात खायचं ठरवलं तर दिवसातून तीनदा ती फक्त तेच खाणार. डाळ आणि भाजी खायचं ठरवलं तरी दिवसभर तीनदा ती तेच खाते. त्यानं वजन नियंत्रित राहतं असं तिचं म्हणणं आहे.

सारानं 30 किलो वजन कमी करून आदर्श निर्माण केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 7, 2019 07:45 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...